ब्रेकिंग न्युज
By ऑनलाइन मुक्तगिरी Oct 29, 2023 07:52 AM
कराड ः वाहनांची तपासणी करत असताना एक बुलट चोरीची असल्याचा संशय कर्तव्यावरील हवालदार अमोल पवार यांना आला. त्यांनी संबंधित गाडीचालकाकडे त्याची विचारपुस केल्यावर त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्या गाडीची आरटीओ कार्यालयाकडुन माहिती घेतल्यावर त्याचा मालक Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 2 y 11 m 1 d 14 hrs 51 min 12 sec ago
कराड : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे- पाटील यांचे उपोषण सुरू असून त्याच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी उपोषण, आंदोलन केले जात आहे. राज्यात अनेक ठिकाणी ग्रामीण भागातूनही या उपोषणाला पाठिंबा दिला जात असून Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 2 y 11 m 1 d 14 hrs 55 min 20 sec ago
पाटण, ः मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरु केलेल्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी पाटण येथे साखळी उपोषणास सुरवात झाली आसताना आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी गुरवारी पाटण तालुक्यातील विविध संघटना, पक्ष्याच्या वतीने या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 2 y 11 m 1 d 14 hrs 57 min 36 sec ago
कराड ः आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान, मुंबई यांच्यावतीने मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील सातारकरांना त्यांनी केलेल्या विशेष कार्याबद्दल सातारा रत्न-भूषण पुरस्कार प्रदान केला जातो. सन 2023 साठीचा बँकिंग विभागातील गौरवास्पद कार्याबद्दलचा सातारा भूषण पुरस्कार Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Oct 26, 2023 12:38 PM
जेष्ठ किर्तनकार बाबामहाराज सातारकर यांनी आज वयाच्या 89 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. नवी मुंबईच्या नेरूळ येथे त्यांची प्रणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव शरीर आज नेरूळ येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिरासमोर अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. शुक्रवारी 27 ऑक्टोबरला Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Oct 14, 2023 03:18 PM
कराड, दि. 14 ः पाचपड फाटा ता. कराड गावच्या हद्दीत भाग्यलक्ष्मी हॉटेलसमोर मालट्रक व चारचाकी गाडीचा भीषण अपघात झाल्याची घटना शनिवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये कारमधील तिघेजण जागीच ठार झाले. यामध्ये एका महिलेसह एक पोलीस व युवकाचा समावेश आहे. नितीन Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Oct 03, 2023 10:13 PM
पाटण ः पाटण शहराला गेली अनेक दिवसांपासून पाणी टंचाईची भीषण समस्या भासत होती. याची दखल घेत मंत्री शंभूराज देसाई ॲक्शन मोडवर आले असून त्यांनी शहराची पाणी टंचाई दूर करण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध केला आहे. यामुळे नागरिकांची पाण्यासाठीची होणारी भटकंती थांबणार Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 3 y 1 d 20 hrs 56 min 19 sec ago
कराड : धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्स साखर कारखान्याचा १३ वा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ‘जयवंत शुगर्स’चे संस्थापक आणि य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले. Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 25, 2023 05:56 PM
कराड, ता. २५ : कृष्णा सहकारी बँकेने सभासदांच्या सहकार्यातून उत्तम आर्थिक वाटचाल केली आहे. बँकेच्या स्वनिधीत सातत्याने वाढ होत असून, बँकेची नफा क्षमताही दिवसेंदिवस वाढत आहे. या बाबी विचारात घेऊन, कृष्णा बँकेने सभासदांना १२ टक्के लाभांश देण्याचा निर्णय चेअरमन डॉ. Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 22, 2023 05:32 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ९ वर्षांत देशाला वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम केले आहे. अगदी परवाच त्यांनी या देशातील महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे विधेयक मंजूर करण्याचे ऐतिहासिक काम केले. पंतप्रधान मोदीजी हे सर्वार्थाने जनसामान्यांची काळजी घेणारे Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 22, 2023 03:17 PM
कराड : प्रतिनिधी पुणे-कागल राष्ट्रीय महामार्गावरील व कराड तालुक्यातील महत्वाचे शहर असणाऱ्या उंब्रज येथे नवा पारदर्शक उड्डाणपूल होणे गरजेचे आहे. सध्या सुरू असलेल्या महामार्गाच्या सहा पदरीकरण कामात त्या उड्डाणपूलाचा समावेश करून त्याचे काम त्वरीत हाती घ्यावे, Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 18, 2023 07:15 PM
मुक्तागिरी वृत्तसेवा कराड, दि. 18 ः मलकापूरात दहशत माजवून खंडणी मागणाऱ्या चौघांना कराड शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून शस्त्र, मोटारसायकल व दुचाकी असा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. फजल उर्फ पप्पु लियाकत पठाण, शंतनु मानसिंग खराडे, रोहीत सुभाष पवार व Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 15, 2023 10:37 AM
विद्याज्ञान करणार्या गुरुच्या कारणाम्यांनी वैताग लेल्या कराटे ग्रामस्थांनी शाळेलाचं टाळे ठोकले. आडमुठे शैक्षणिक धोरण, बेशिस्त, अविचारी आणि व्यसनाधीन शिक्षकाला कंटाळून मुलांचे भवितव्य लक्षात घेता मच्छिंद्र आढळ या शिक्षकाच्या विरोधात कराटे ग्रामस्थांनी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 10, 2023 04:07 PM
कराड : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांचे आज कराडमध्ये आगमन होताच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. कोल्हापूर नाका येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ स्वागत करण्यात आले. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 06, 2023 02:18 PM
कराड: कराड तालुक्यातील उंब्रज या गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सध्या भराव पूल असून त्याठिकाणी सेगमेंटल (पारदर्शक) उड्डाण पूल होणे अत्यावश्यक असल्याची मागणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे या भागातील नागरिकांनी केली होती त्यांच्या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 03, 2023 05:15 PM
उंब्रज हे गाव कराड तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील 70 हजार लोकसंख्या असणारे तसेच सुमारे 50 ते 60 वाडी खेड्यांना जोडणारे मध्यमवर्ती ठिकाण असणारे गाव आहे.या ठिकाणाहून पंढरपूर राज्य मार्ग 143 गेलेला आहे तसेच कोकण परिसरातून चिपळूण मल्हार पेठ उंब्रज मार्गे शामगाव Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 02, 2023 06:47 PM
रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्यास सन २०२२-२३ या हंगामात ऊसपुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना प्रतिटन १०० रुपयांप्रमाणे पुढील ऊसबिल देण्याचा निर्णय चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी घोषित केला आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम लवकरच Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 3 y 1 m 1 d 19 hrs 41 min 5 sec ago
कराड, ता. २६ : भारत सरकारच्या खाद्य व सार्वजनिक वितरण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटच्यावतीने धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्सला उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ११ ऑक्टोबर रोजी उत्तरप्रदेशातील कानपूर येथे Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 24, 2023 11:47 PM
वाठार पोलीस स्टेशन येथील हद्दीतील आसनगाव येथील एका शेतकर्यांने इटली या देशातून भारत सरकारचे परवानगीने रेड रास्पबेरीची ५००० रोपे आणून सदर रोपांची ३ महिन्यांपूर्वी शेतात लागवड करण्यात आली होती.त्यापैकी ५० रेड रास्पबेरी रोपांची अज्ञात आरोपींनीकडून चोरी करण्यात Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 24, 2023 06:33 PM
कराड, दि. 24 ः कापील ता. कराड ग्रामपंचायतीच्या सरपंच कल्पना गायकवाड अपात्र ठरल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या 24 बाय 7 पाणी पुरवठा योजनेतील ए.एम.आर.मीटर वापरात अनियमितता आढळून आल्याने पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी हा आदेश काढला आहे. कराड पंचायत समितीच्या गटविकास Read More..