*सातारा जिल्ह्यातील अखेरच्या मुक्कामासाठी सोहळा बर्ड पालखी तळावर विसावला :

सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात प्रशासन यशस्वी*
Published:Jul 18, 2026 08:41 PM | Updated:Jul 18, 2026 08:41 PM
News By : युवराज पवार
*सातारा जिल्ह्यातील अखेरच्या मुक्कामासाठी सोहळा बर्ड पालखी तळावर विसावला :

*वरुण राजाची हजेरी व प्रशासनाची तत्परता* प्रशासनाने पालखी तळालगतचा डोंगर उतार काढून पालखी तळ प्रशस्त केला मात्र सोहळा पालखी तळावर पोहोचण्यापूर्वी मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी झाल्याने संपूर्ण पालखी तळावर पाणी साचल्याने मोठी समस्या उद्भवल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने मोठ्या प्रमाणावर खडी मागवून पालखी तळावरील पाणी दूर करुन खड्डे बुजविल्याने साठलेले पाणी आणि चिखलाने निर्माण झालेली समस्या दूर करण्यात प्रशासन यशस्वी झाले आणि सोहळा यशस्वीरित्या पालखी तळावर विराजमान झाला समाज आरती नं