नीरा नदीला महापुर ; नीरा नदीवरील ब्रिटीशकालीन पुल पाण्याखाली - नीरा नदीत ६४ हजार ५२३ क्युसेक्सने विसर्ग - नीरा खो-यातील धरणांत ९५.७६ टक्के पाणीसाठा -

चारही धरणांत ४६.२८० टीएमसी पाणीसाठा - नीरा नदीकाठावरील प्रसिद्ध दत्तमंदीर पाण्याखाली
Published:Jul 31, 2026 10:11 PM | Updated:Jul 31, 2026 10:11 PM
News By : Muktagiri Web Team