भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी रामकृष्ण वेताळ

Published:Feb 24, 2026 06:28 PM | Updated:Feb 24, 2026 06:28 PM
News By : Muktagiri Web Team
भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी रामकृष्ण वेताळ

किसान मोर्चा चे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष हे पद देऊन वरिष्ठांनी दाखवलेला विश्वास सार्थ करणार आहे. त्याचप्रमाणे शेती आणि शेतकरी यांच्या समस्या सोडवण्यासाठी कायमस्वरूपी प्रयत्नशील राहणार आहे. महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चा चे कार्य हे संपूर्ण देशासाठी आदर्शवत राहील असे कार्य करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. - रामकृष्ण वेताळ, प्रदेशाध्यक्ष किसान मोर्चा.