कराड तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी देवदास माने

मालखेडच्या सामाजिक कार्यकर्त्याला संघटनेची मोठी जबाबदारी; कार्यकर्त्यांत उत्साह
Published:13 hrs 5 min 41 sec ago | Updated:13 hrs 5 min 41 sec ago
News By : Muktagiri Web Team
कराड तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी देवदास माने

“पक्षाने माझ्यावर टाकलेला विश्वास ही मोठी जबाबदारी आहे. कराड तालुक्यात युवकांना संघटित करून त्यांना पक्षाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करणार आहे. सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत युवक काँग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहीन.” - देवदास माने (अध्यक्ष- युवक काँग्रेस कराड तालुका )