कराडात पोलिसांचा ‌‘ऑपरेशन नाकाबंदी‌’चा धडाका

सहा ठिकाणी तपासणी ः रॅश ड्रायव्हिंग, टवाळखोर आणि दहशत माजविण्यांवर करडी नजर
Published:May 16, 2026 09:16 PM | Updated:May 16, 2026 09:21 PM
News By : Muktagiri Web Team
कराडात पोलिसांचा ‌‘ऑपरेशन नाकाबंदी‌’चा धडाका

पोलिस प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी सांगितले.