Jun 30, 2026

ब्रेकिंग न्युज


‌‘‌’ऐसा अधिकारी होणे नाही” - सर्वसामान्यांचे सेवक, कार्यक्षम पाटणचे प्रांताधिकारी सुनिल गाढे यांनी बदली
‌‘‌’ऐसा अधिकारी होणे नाही” - सर्वसामान्यांचे सेवक, कार्यक्षम पाटणचे प्रांताधिकारी सुनिल गाढे यांनी बदली

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 03, 2024 11:13 PM

पाटणसारख्या डोंगरी, आपत्तीग्रस्त भागात शासनाच्या योजना शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पोहोचवणारे, शैक्षणिक दाखले तत्परतेने पुरवणारे, महसूल व्यवस्थेतील उत्तम प्रशासक, समाजातील सर्व स्तरातील लोकांना सांधणारा दुवा, जन मनात आपले अढळ स्थान निर्माण करणारा ध्रुव तारा Read More..

WhatsApp
पाटणला मराठा आरक्षण रॅलीच्या संदर्भात आज आढावा बैठक
पाटणला मराठा आरक्षण रॅलीच्या संदर्भात आज आढावा बैठक

By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 31, 2024 01:26 PM

पाटण/प्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांची सातारा येथे होणाऱ्या जनजागृती व शांतता रॅलीच्या नियोजनाची आढावा बैठक बुधवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी पाटण येथे आयोजित केल्याची  माहिती संयोजकांनी  दिली आहे. सातारा येथे दि 10 ऑगस्ट रोजी होणार्या Read More..

WhatsApp
सुरक्षिततेच्या कारणास्तव सातारा जिल्ह्यातील धबधबे व पर्यटनस्थळे पर्यटकांना तात्पुरत्या स्वरुपात बंद
सुरक्षिततेच्या कारणास्तव सातारा जिल्ह्यातील धबधबे व पर्यटनस्थळे पर्यटकांना तात्पुरत्या स्वरुपात बंद

By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 25, 2024 11:09 PM

    सातारा दि. 25 भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक 25 ते 30 जुलै 2024 अखेर सातारा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा रेड व ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे . सातारा जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत आहे. हवामान विभागाने Read More..

WhatsApp
सातारा जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांना 26 जुलै रोजी सुट्टी*
सातारा जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांना 26 जुलै रोजी सुट्टी*

By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 25, 2024 03:50 PM

  सातारा दि. 24 : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक 26 जुलै 2024 रोजी सातारा जिल्ह्यात आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्हयातील सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खाजगी Read More..

WhatsApp
औषधांच्या नावाआडून गोवा बनावटीची दारू तस्करी करणारा ट्रक पकडला
औषधांच्या नावाआडून गोवा बनावटीची दारू तस्करी करणारा ट्रक पकडला

By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 20, 2024 11:40 AM

लोहारवाडी ता. कराड गावचे हद्दीत कराड चांदोली रोडवर औषधाच्यां नावाआडून गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणारा ट्रक राज्य उत्पादन शुल्क विभागांने ताब्यात घेतला. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने ट्रक चालकास अटक केली आहे. त्याच्याकडून 87 लाख 11 हजार रुपये किमतीचा Read More..

WhatsApp
रस्त्यावर पडलेल्या प्रवाहित विजेच्या तारेचा शॉक लागल्याने ग्रामपंचायत शिपायाचा मृत्यू
रस्त्यावर पडलेल्या प्रवाहित विजेच्या तारेचा शॉक लागल्याने ग्रामपंचायत शिपायाचा मृत्यू

By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 20, 2024 11:24 AM

    कराड : कराड (जि सातारा) तालुक्यातील आबईचीवाडी येथील ग्रामपंचायत शिपाई यांचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे. राजेंद्र शंकर जाधव (वय 48) असे संबधित मृत्यू झालेल्या चे नाव आहे . गावातील ग्रामपंचायत पाणी योजनेचे पाणी सुरू करून जात असताना त्यांना Read More..

WhatsApp
विद्यानगर येथे पिस्टल विक्रीकरीता आलेल्या दोघांना अटक
विद्यानगर येथे पिस्टल विक्रीकरीता आलेल्या दोघांना अटक

By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 12, 2024 06:54 PM

कराड, दि. 12 ः विद्यानगर ता. कराड येथे अवैधरित्या पिस्टलची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. ही कारवाई गुरूवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास केली. संशयितांकडून पोलिसांनी 65 हजार रूपये किमतीचे देशी बनावटीचे Read More..

WhatsApp
लोकनेते विलासकाका यांचे पूर्णाकृती पुतळ्याचे सोमवारी अनावरण
लोकनेते विलासकाका यांचे पूर्णाकृती पुतळ्याचे सोमवारी अनावरण

By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 10, 2024 04:53 PM

कराड येथील कोयना सहकारी बँकच्या प्रशासकिय कार्यालयचे उदघाटन व बँकेच्या आवारात उभा केलेल्या माजी मंत्री लोकनेते स्व. विलासकाका पाटील उंडाळकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण समारंभ लोकनेते स्व. विलासकाका पाटील यांच्या जयंतीदिनी सोमवार, दि. १५ जुलै रोजी Read More..

WhatsApp
कराड वाहतुक शाखेच्या महिला पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करा
कराड वाहतुक शाखेच्या महिला पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करा

By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 09, 2024 08:51 PM

कराड, दि. 9 ः मागील दहा दिवसापूर्वी कोयनावसाहत येथे महिला वाहतुक पोलीस कर्मचारी सोनम पाटील यांनी दुचाकीस्वार याची कॉलर पकडून त्याला मारहाण केली. या घटनेची वरिष्ठामार्फत सखोल चौकशी करावी. तसेच चौकशीअंती दोषी आढळलेस संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करावी Read More..

WhatsApp
छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या विकासासाठी ९६.५० कोटींचा निधी मंजूर
छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या विकासासाठी ९६.५० कोटींचा निधी मंजूर

By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 09, 2024 11:51 AM

  कराडमधील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या विकासासाठी निधी मिळावा, म्हणून भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुलबाबा भोसले सतत प्रयत्नशील होते. यासाठी त्यांनी वेळोवेळी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस Read More..

WhatsApp
 हिंद केसरी संतोष वेताळसह अन्य एकास अटक
हिंद केसरी संतोष वेताळसह अन्य एकास अटक

By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 08, 2024 09:35 PM

वडूज, दि. 8 ः राजाचे कुर्ले ता. खटाव  ग्रामपंचायतशी कोणत्याही प्रकारचा संपर्क न साधता संबंधित ग्रामपंचायत चा ना हरकत दाखला आणि ग्रामसभा ठराव बोगस पणे सादर करून त्याच गावातील एका जमीन गटाचा बिगर शेती परवाना करणाऱ्या दोघांना वडूज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  या Read More..

WhatsApp
बसस्थानक पोलीस चौकीतील साहित्य 'राज'रोसपणे गायब
बसस्थानक पोलीस चौकीतील साहित्य 'राज'रोसपणे गायब

By ऑनलाइन मुक्तगिरी 2 y 1 d 15 hrs 10 min 5 sec ago

कराड, दि. 28 ः येथील बसस्थानक परिसरात असणाऱ्या पोलीस चौकीतील साहित्य दिवसा ढवळ्या गायब झाले असल्याची चर्चा कराड शहरात आहे. हे साहित्य गायब होऊन दहा दिवस झाले. मात्र याची साधी तक्रार सुद्धा कराड शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली नाही. जर पोलीस चौकीतील साहित्य गायब होत असेल Read More..

WhatsApp
सरसकट रूग्णांना 5 लाखापर्यंत मोफत उपचार द्या
सरसकट रूग्णांना 5 लाखापर्यंत मोफत उपचार द्या

By ऑनलाइन मुक्तगिरी 2 y 1 d 23 hrs 48 min 3 sec ago

    कराड केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य व एकत्रीत आयुष्यमान प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंअंतर्गत समाविष्ट यादीतील आजाराच्या रूग्णांना मोफत उपचार देण्यात येत आहेत. मात्र या व्यतीरीक्त असलेल्या Read More..

WhatsApp
कराड : नगराध्यक्षांच्या केबिनला कुलूप लावणाऱ्या चौघांना शिक्षा व दंड
कराड : नगराध्यक्षांच्या केबिनला कुलूप लावणाऱ्या चौघांना शिक्षा व दंड

By ऑनलाइन मुक्तगिरी Jun 25, 2024 05:19 PM

  कराड नगरपालिकेच्या नगराध्यक्षांच्या कर्मचाऱ्याला केबिनमध्ये कोंडून केबिनला बाहेरून कुलूप लावल्याप्रकरणी तसेच शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी चौघांना  कोर्ट उठेपर्यंत साधी कैद व 5 हजार 200 रूपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अण्णासाहेब Read More..

WhatsApp
हायवेच्या नियोजनशून्य कामावर पृथ्वीराज बाबा भडकले
हायवेच्या नियोजनशून्य कामावर पृथ्वीराज बाबा भडकले

By ऑनलाइन मुक्तगिरी Jun 22, 2024 07:36 PM

कराड,दि. 22: दोन दिवसापूर्वी कराड परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने हायवेवरील कामामुळे आटके टप्पा व पाचवड फाटा येथे पाणी साचल्याने वाहनांची मोठी रांग लागून दुरवर ट्राफिक झाले होते. याबाबत कराडचे पत्रकार अस्लम मुल्ला यांनी ट्राफिक समस्येची बातमी केली होती तसेच दक्ष Read More..

WhatsApp
कराडात ट्रकखाली सापडून दुचाकीस्वार ठार
कराडात ट्रकखाली सापडून दुचाकीस्वार ठार

By ऑनलाइन मुक्तगिरी Jun 11, 2024 03:37 PM

कराड, दि. 11 ः येथील कराड-कार्वे रस्त्यावर ट्रकखाली सापडून दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी 3.15 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कराड-कार्वे रस्त्यावर मंगळवारी दुपारी कार्वे बाजूकडून ट्रक कराडच्या दिशेने येत होता. Read More..

WhatsApp
इकॉनोमी पेक्षा इकॉलॉजी महत्त्वाची : सुनील लिमये
इकॉनोमी पेक्षा इकॉलॉजी महत्त्वाची : सुनील लिमये

By ऑनलाइन मुक्तगिरी Jun 07, 2024 03:11 PM

सातारा : डांबरी रस्ता चालत असेल तर सिमेंट रस्त्याचा हट्ट का? विकास पहात असताना तो शाश्वत कसा होईल याचा विचार करा. इकॉनॉमी पेक्षा इकॉलॉजी जास्त महत्त्वाची आहे, असे विचार राज्याचे निवृत्त प्रधान मुख्य वन संरक्षक सुनील लिमये यांनी मांडले. पर्यावरण क्षेत्रात Read More..

WhatsApp
विरवडे येथे घरफोडी करणारी टोळी जेरबंद
विरवडे येथे घरफोडी करणारी टोळी जेरबंद

By ऑनलाइन मुक्तगिरी Jun 06, 2024 11:55 PM

मुक्तागिरी वृत्तसेवा कराड, दि. 6 ः विरवडे ता. कराड येथील गणेश फाउड्री कारखान्यात घरफोडी करणाऱ्या टोळीचा पदार्फाश करून पोलिसांनी सहाजणांना अटक केले. कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली. अटक केलेल्या टोळीकडून दीड लाख रूपये किमतीचा चोरीस गेलेला Read More..

WhatsApp
उंब्रज येथे नाल्यामध्ये सापडले स्त्री जातीचे नवजात अर्भक
उंब्रज येथे नाल्यामध्ये सापडले स्त्री जातीचे नवजात अर्भक

By ऑनलाइन मुक्तगिरी May 30, 2024 06:55 PM

उंब्रज प्रतिनधी:- उंब्रज तालुका कराड येथे ग्रामपंचायत समोरील नाल्यामध्ये स्त्री जातीचे नवजात अर्भक सापडले यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. नागरिकांनी मोट्या प्रमाणात गर्दी केली होती. उंब्रज गावामध्ये पहिल्यांदाच अशी घटनां घडल्यामुळे नागरिकांच्या वेगवेगळ्या Read More..

WhatsApp
इंस्टाग्रामवर ओळख; सांगलीच्या युवतीवर कराडात अत्याचार
इंस्टाग्रामवर ओळख; सांगलीच्या युवतीवर कराडात अत्याचार

By ऑनलाइन मुक्तगिरी 2 y 1 m 1 d 15 hrs 11 min 12 sec ago

कराड : इंस्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर विवाहाचे आमिष दाखवून सांगली जिल्ह्यातील युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी कराडातील युवकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पसार झाला असून पोलीस पथक त्याच्या मागावर आहे. पीडित युवतीने Read More..

WhatsApp