उरमोडी धरणाचे चारही वक्र दरवाजे उघडले; विसर्ग ३४५० क्युसेकवर

धरणात ९१ टक्के पाणीसाठा; नदीपात्रातील पाणीपातळी वाढणार, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Published:Jul 31, 2026 10:05 PM | Updated:Jul 31, 2026 10:05 PM
News By : Muktagiri Web Team
उरमोडी धरणाचे चारही वक्र दरवाजे उघडले; विसर्ग ३४५० क्युसेकवर