वारकरी सेवेत डॉ. नितीन सावंत यांचे योगदान प्रेरणादायी : माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर 'पाऊले चालती पंढरीची वाट' कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न

Published:9 hrs 58 min 59 sec ago | Updated:9 hrs 58 min 59 sec ago
News By : समस्त खंडाळा तालुका वारकरी सांप्रदाय, बळीराजा फाऊं
वारकरी सेवेत डॉ. नितीन सावंत यांचे योगदान प्रेरणादायी : माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर 'पाऊले चालती पंढरीची वाट' कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न

समस्त खंडाळा तालुका वारकरी सांप्रदाय, बळीराजा फाऊंडेशन आणि सुवर्णगाथा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'पाऊले चालती पंढरीची वाट' हा भक्तिमय कार्यक्रम लोणंद येथील श्री ज्ञानेश्वर माऊली पालखीतळ (बाजारतळ) येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमात समाजप्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्या प्रभावी कीर्तनाने उपस्थित वारकरी व भाविक मंत्रमुग्ध झाले