शॉपिंग सेंटरमध्ये नव्या सुलभ शौचालयाचे भूमिपूजन

,पर्यटकांसह व्यावसायिकांची गैरसोय दूर होणार; ‘पे अँड यूज’ तत्त्वावर सुविधा..
Published:Aug 31, 2026 10:06 PM | Updated:Aug 31, 2026 10:06 PM
News By : Muktagiri Web Team
शॉपिंग सेंटरमध्ये नव्या सुलभ शौचालयाचे भूमिपूजन

महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र सुविधा नव्याने होणाऱ्या सुलभ शौचालयात पुरुषांसाठी दोन आणि महिलांसाठी दोन शौचालये असणार आहेत. तसेच महिला व पुरुषांसाठी प्रत्येकी तीन युरिनलची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.