कराड पोलिसांचा हिसका, भाईगिरी करणाऱ्यांनी घेतला धसका

दहशत माजविणाऱ्यांची पोलिसांनी काढली वरात ः सर्वसामान्यांकडून कारवाईचे स्वागत
Published:May 12, 2026 07:12 AM | Updated:May 12, 2026 07:12 AM
News By : Muktagiri Web Team
कराड पोलिसांचा हिसका, भाईगिरी करणाऱ्यांनी घेतला धसका

“कराड शहरात दादागिरी, खंडणी, अवैध धंदे, कोयता गँग किंवा सामान्य नागरिकांना त्रास देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना अजिबात पाठीशी घातले जाणार नाही. कायदा हातात घेणाऱ्यांवर यापुढे आणखी कठोर कारवाई केली जाईल,” असा सज्जड इशारा कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी दिला आहे.