कृष्णा कारखान्याच्या चेअरमनपदी डॉ. सुरेश भोसले यांची निवड

वाळवा तालुक्यातील जे. डी. मोरे यांची व्हाईस चेअरमनपदी वर्णी; कार्यकर्त्यांचा जल्लोष
Published:1 d 17 hrs 41 min 6 sec ago | Updated:1 d 17 hrs 41 min 6 sec ago
News By : Muktagiri Web Team
कृष्णा कारखान्याच्या चेअरमनपदी डॉ. सुरेश भोसले यांची निवड

आप्पासाहेबांच्यानंतर सर्वाधिक काळ चेअरमनपद भूषविण्याचा विक्रम सहकारमहर्षी जयवंतराव भोसले (आप्पा) यांनी १९६१ ते १९८९ अशी सलग २८ वर्षे कृष्णा कारखान्याचे चेअरमनपद भूषवून सहकार क्षेत्रात आदर्श निर्माण केला. त्यानंतर डॉ. सुरेश भोसले यांनीही १९९९ ते २००५ अशी ६ वर्षे आणि २०१५ ते २०२६ अशी ११ वर्षे असे एकूण १७ वर्षे चेअरमनपद भूषविले आहे. त्यानंतर आता २०२६ ते २०३१ या ५ वर्षांसाठी त्यांची पुन्हा चेअरमनपदी निवड झाली आहे. त्यामुळे सहकारमहर्षी जयवंतराव भोसले (आप्पा) यांच्यानंतर सर्वाधिक काळ चेअरमनपद भूषवि