ब्रेकिंग न्युज
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 14, 2024 08:31 PM
कराड, दि. 14 ः पंढरपूरहून कराड तालुक्यात गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केले. त्यांच्याकडून चार किलो गांजासह गुन्ह्यात वापरलेली रिक्षा हस्तगत करण्यात आली आहे. कराड पोलीस उपअधिक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाने पंढरपूर-मसूर मार्गावर Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 11, 2024 09:02 PM
कराड, दि. ११ : येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम ते शिक्षक कॉलनीकडे जाणाºया रस्त्यावर सह्याद्री मंगल कार्यालयानजीक गांजाची बेकायदेशीररित्या वाहतूक करताना कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने एकाला ताब्यात घेऊन अटक केले. त्याच्याकडून सुमारे दोन किलो गांजा जप्त Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 07, 2024 01:50 PM
कोरेगाव तालुक्यातील अंबवडे फाटा येथे हिताचीचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडले असून ही घटना दि.६ एप्रिल रोजी पहाटे उघडीस आली.घटनास्थळी वाठार पोलिस स्टेशन टीम दाखल झाली असून पुढील तपास सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.चोरट्यांनी कलरचा स्प्रे सीसीटीव्ही Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 06, 2024 08:31 PM
कराड, दि. 6 ः मुलगा दारू पिऊन येऊन मारहाण करून घराबाहेर काढत असल्याच्या कारणावरून बापाने मुलाच्या डोक्यात लाकडी काठीने मारहाण केली. यामध्ये मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी सचिन विलास मोहिते (वय 48 रा. ज्ञानेश्वर Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 2 y 3 m 13 hrs 45 min 36 sec ago
पाटण :लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सध्या सर्वत्र सुरू आहे .या पार्श्वभूीवर पोलीस विभागाकडून पाटण तालुकयामधील 3 व्यक्तींना हद्दपार करण्याबाबत प्रस्ताव पाठविण्यात आला होता.त्याबाबत वेगाने चौकशी करून हद्दपारीची कारवाई सुनिल गाढे, उपविभागीय दंडाधिकारी , Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 2 y 3 m 14 hrs 15 min 16 sec ago
कराड, दि. 4 ः अल्पवयीन मुलीस अमिष दाखवून पळवून नेणाऱ्या रेकॉर्डवरील संशयित आरोपीस कराड शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने ताब्यात घेतले. त्याच्यावर बेकायदेशीर जमाव जमवणे, दंगा करणे, मारहाण करणे, शासकीय कामात अडथळा करणे, शांतता भंग करणे यासारखे गंभीर गुन्ह्यांची नोंद Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 29, 2024 10:04 AM
कराड : येथील मंडई परिसरात शुक्रवारी सकाळी डी.वाय. एस. पी. अमोल ठाकूर यांच्या पथकाने एका कत्तलखान्यावर छापा टाकून कत्तलीसाठी आणलेले सुमारे 40 ते 50 जनावरे ताब्यात घेतली. याबाबत मिळालेली माहिती अशी कराड येथील मंडई परिसरात पहाटेच्या सुमारास कत्तलीसाठी 40 ते 50 जनावरे घेऊन Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 28, 2024 09:12 AM
कराड : जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने वार करून एकाचा खून करण्यात आला आहे. यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले असल्याची घटना कराड तालुक्यातील म्होप्रे गावात बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर तिघांवर कराड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 16, 2024 10:32 AM
जेजुरी : फुलांनी सजवलेला आकर्षक रथ, खांद्यावर पालखी घेऊन निघालेले मानकरी त्यातच आई जानाईचा उदो उदो, सदानंदाचा येळकोट गजर करीत तीर्थक्षेत्र जेजुरी तील ग्रामस्थांचा जनसमुदाय आपल्या जानाईदेवी पायी पदयात्रा सोहळ्यास जेजुरी गावाच्या सिमे लगत दौडज खिंडीत मार्गस्थ Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 15, 2024 05:38 PM
कराड : महिला दिनाचे औचित्य साधून सक्षम राष्ट्र उभारणी मध्ये महिलांचे योगदान व राष्ट्राप्रती निष्ठा यासाठी उद्योगिनी फाउंडेशनच्यावतीने शनिवार दि. 16 मार्च 2024 रोजी सकाळी 6:30 ते 8:30 या वेळेत दत्त चौक ते प्रीतीसंगम उद्यान अशी Walk For Natation हि Mini Marathon आयोजित केली आहे. या साठी कराड Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 15, 2024 02:58 PM
नवी दिल्ली : बहुप्रतीक्षित लोकसभा निवडणुकांचे बिगुल उद्या (शनिवारी) वाजणार आहे. उद्या दुपारी तीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत २०२४ च्या सार्वत्रिक (लोकसभा) निवडणुका आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 14, 2024 06:33 PM
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस व राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नामुळे राज्यातील पोलीस पाटील यांच्या मानधनात भरीव वाढ झाली आहे. आता पोलीस पाटलांना महिन्याला Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 14, 2024 05:51 PM
मुक्तागिरी वृत्तसेवा कराड, दि. 14 ः सैदापूर ता. कराड येथील अंबक वस्ती येथे विवाहित महिलेला पळवून नेल्याच्या रागातून युवकाच्या वडिलांचा चाकूने भोकसून खून करण्यात आला. तर आई व भावावरही सपासप वार करण्यात आल्याची घटना बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 12, 2024 08:35 PM
कराड, दि, 12 ः पत्र्याचा आवाज का करता असे म्हणून तिघांनी एकास शिवीगाळ, दमदाटी करत लाकडाच्या दांडक्याने मारून त्याचा खून केल्याची घटना रविवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद सागर दिनकर चव्हाण (वय 25, रा. किल्ले मच्छिंद्रगड, ता. वाळवा सध्या रा. सुपने, Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 2 y 4 m 1 d 14 hrs 52 min 14 sec ago
मुक्तागिरी वृत्तसेवा कराड, दि. 3 ः सातारा, सांगली जिल्ह्यात घरफोडी, चोऱ्या सारखे गंभीर गुन्हे करून 9 वर्षे फरार असणाऱ्या आरोपीस कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने शनिवारी कराड परिसरातून अटक केली. दिपक महादेव थोरात (मूळ रा. वाकुर्डे बुद्रुक, ता. शिराळा, जि. सांगली, सध्या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 2 y 4 m 1 d 15 hrs 42 min 56 sec ago
मुक्तागिरी वृत्तसेवा कराड, दि. 3 ः कालेटेक ता. कराड येथील डी. पी. जैन कंपनीच्या गेटजवळील उघड्यावरील दीड टन वजनाचे स्टील चोरणाऱ्या चोरट्यास कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेने ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 01, 2024 06:35 PM
कराड, दि. 1 ः कराड तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आठवड्यापूर्वी चोरीस गेलेल्या तीन दुचाकी शोधण्यात कराड तालुका गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. यामध्ये तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सुमारे दीड लाख रूपये किमतीच्या तीन दुचाकी हस्तगत Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 23, 2024 10:12 AM
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्याने आज पहाटे ( २३ फेब्रुवारी ) तीनच्या सुमारास निधन झाले, ते ८६ वर्षाचे होते. गुरुवारी रात्री त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने जोशी यांना रुग्णालयात दाखल करण्यात Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 20, 2024 09:27 PM
मुक्तागिरी वृत्तसेवा कराड, दि. 20 ः अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये आरोपीस सहा महिने सक्त मजुरी व दहा हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. के. एस. होरे यांनी ही शिक्षा ठोठावली. प्रवीण Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 20, 2024 09:14 PM
कराड, ता. २० : भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या मागणीची दखल घेत; राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी कराडमधील क्रीडाप्रेमींसाठी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम सर्वसोयींनीयुक्त व अत्याधुनिक स्वरुपात उभारण्याची Read More..