ब्रेकिंग न्युज
By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 08, 2023 04:30 PM
कराड, : कृष्णा परिवारातील कर्मचारी आणि व्यवस्थापनाचे संबंध हे नेहमीच एका कुटुंबाप्रमाणे राहिले आहेत. कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे कृष्णा विश्व विद्यापीठ व कृष्णा हॉस्पिटलचा नावलौकिक देशात झाला आहे, असे गौरवोद्गार कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 02, 2023 09:18 PM
पाटण : प. पू. स्वामी गगनगिरी महाराज सेवाश्रम, पाटण याठिकाणी सोमवारी ३ रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा लाभ परिसरातील भाविकांनी घ्यावा, असे आवाहन सेवाश्रमामार्फत करण्यात आले आहे. पहाटे सहा वाजता अभिषेक व काकड Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jun 27, 2023 10:54 PM
कराड, दि. 27 ः आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी येत असल्याने वाघेरी ता. कराड येथील मुस्लिम समाजाने या दिवशी कुर्बानी देणार नाही, असा निर्णय घेतल्याने समाजापुढे चांगला आदर्श घालून दिला आहे. दोन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर कराड शहर पोलीस ठाण्याच्यावतीने शांतता Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jun 17, 2023 03:20 PM
कराड : थोर सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त इंद्रधनु विचारमंच फाउंडेशनच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली. कराड तालुक्यातील टेंभू या त्यांच्या जन्मगावी असणाऱ्या अर्धकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सातारा Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 2 y 11 m 18 hrs 13 min 20 sec ago
कराड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने 18 जून रोजी कराड येथे राज्यस्तरीय मराठा समाजाचे अधिवेशन आयोजीत करण्यात आले आहे. सौ.वेणुताई चव्हाण सभागृह येथे सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत होणाऱया या अधिवेशनाला 25 जिल्ह्यातील समन्वयक, अभ्यासक व व्यख्याते उपस्थीत रहाणार आहेत. Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jun 13, 2023 02:16 PM
कराड, दि. 13 : दहावीनंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी डिप्लोमा (पदविका) प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रवेश प्रक्रिया केंद्रीभूत (CAP) पद्धतीने राबवली जात असून विद्यार्थ्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील तंत्रनिकेतनांसाठी एकच अर्ज https://poly23.dtemaharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jun 10, 2023 09:19 PM
मुक्तागिरी वृत्तसेवा कराड, दि.10 : दारू न दिल्याचा राग मनात धरून जमावाने हॉटेलवर हल्ला केला. यामध्ये जमावाने दगडफेक करत लाकडी दांडके सायलेन्सर व बाटल्यांनी हाॅटेलमधील साहित्याची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. कराड-विटा रस्त्यावरील सैदापूर-विद्यानगर (ता. कराड) Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jun 09, 2023 05:26 AM
कराड शहर व तालुक्यातील गुन्हेगारी घटना आटोक्यात आणण्यासाठी भरपूर प्रयत्न झाले आहेत. अनेक गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यापुढे प्रस्थापित गुन्हेगारी टोळ्यांवर विषेश लक्ष देण्यात येणार आहे. गुन्हेगारांच्या टोळ्यांना चाप Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jun 06, 2023 09:27 PM
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु असल्याने पोहायला जाणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मित्रांसोबत कोयना धरणामध्ये पोहायला गेलेला गाडोखोप गावातील अर्जुन शरद कदम वय २२ या युवक धरणातील गाळमिश्रीत पाण्यात बेपत्ता झालेला आहे. मुलांबरोबर उन्हाच्या झळा कमी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jun 05, 2023 06:53 PM
राज्य शासनाच्यातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘माझी वसुंधरा 3.0’ अभियानात कराड पालिकेने सलग तिसऱ्या वर्षी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. कराडने इतर पालिकांमध्ये अव्वल ठरत ‘माझी वसुंधरा 3.0’ अभियानात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या अभियानात राज्यात सर्वोत्तम Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jun 03, 2023 08:24 PM
कराड, दि. 3 ः जागतीक पर्यावरणदिनानिमित्त श्वास फाउडेशन इंडिया संचलित ‘श्वासपर्यावरण' या समाजसेवी संस्थेतर्फे 'वणवा थांबवा' या योजनेचा शुभारंभ होत आहे. ढेबेवाडी-भोसगांव येथे सोमवारी (दि. 5) वनविभागाच्या गेस्ट हाऊस व बटरफ्लाय गार्डन मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jun 01, 2023 02:02 PM
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं अत्यंत महत्त्वाची माहिती देत दहावी बोर्डाच्या परीक्षांच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. 2 जून 2023 रोजी दहावीचा निकाल दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार असल्याची माहिती शिक्षण मंडळानं दिली आहे. Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी May 19, 2023 09:09 PM
दोन हजार रुपयांच्या नोटा चलानातून बाद होण्याची शक्यता आहे. कारण 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद होणार आहे. 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्याचे आदेश RBI अर्थात रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने दिले आहेत. 30 सप्टेंबरपर्यंतच 2 हजार रुपयांच्या नोटा चलनात असणार आहेत. Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी May 16, 2023 02:54 PM
कराड तालुक्यातील पाडळी येथे शेततळ्यात पोहायला गेलेल्या तिघे जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली रागिणी रामचंद्र खडतरे वय ४, वैष्णवी गणेश खडतरे वय १५, शोभा नितीन घोडके वय ३२ अशी मयत झालेल्यांची नावे आहेत. याबाबत घटनास्थळावरून Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी May 05, 2023 01:45 PM
मुक्तागिरी वृत्तसेवा, वाठार : धोंडेवाडी ता.कराड येथे वधूवर परिचय मेळावा व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. धोंडेवाडी येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित शाखा धोंडेवाडी यांच्यावतीने सर्व जाती धर्मिय वधू वर परिचय मेळावा व रक्तदान Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी May 03, 2023 05:18 PM
मुक्तागिरी वृत्तसेवा कराड, दि 3 ः हिंदु एकता आंदोलनचे सातारा जिल्हाध्यक्ष, प्रखर हिंदुतत्वावादी विक्रम पावसकर यांची भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकळे यांनी ही निवड जाहीर केली असून या निवडीमुळे Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 29, 2023 11:49 AM
कराड शहर पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार प्रशांत पाटील यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. प्रशांत पाटील यांचे मुळगाव तांबवे असुन त्यांनी पहिली ते सातवीपर्यंतेच शिक्षण आरेवाडीतुन तर आठवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण तांबवेतील स्वातंत्र्य सैनिक आण्णा बाळा Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 20, 2023 12:14 PM
कराड ः कोपर्डे हवेली ता. कराड येथे मुलाने बापास लाकडी दांडक्याने मारले. यामध्ये बापाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कराड तालुका पोलिसात खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत संजय शामराव सरगडे वय 53, रा. कोपर्डे ता. कराड यांनी कराड तालुका Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 11, 2023 07:40 PM
सातारा जिल्ह्यातील उंब्रज व कराड शहर तसेच पुणे जिल्ह्यातील निगडी व भारती विद्यापीठ पोलीस ठाणेत खुन, खंडणीसाठी खुनाचा प्रयत्न, जबर दुखापत घडवुन आणण्याच्या प्रयत्नासह दरोडा, जबरी चोरी, दरोडयाची तयारी, गंभीर दुखापत, सरकारी नोकरावर हल्ला, अपहरण, आर्म ॲक्ट, अशा Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 08, 2023 09:20 PM
कराड : मी सहकारातील निवडणुकीत सहसा सहभाग घेत नाही. परंतु राज्यात अनपेक्षित सत्तांतर झाले. यामुळे सहकारी क्षेत्रात अपप्रवृत्ती डोकावू पाहत आहेत. केंद्र व राज्याची चौकशी यंत्रणा राजकीय नेत्यांना त्रास देत आहेत. यातून सहकारी क्षेत्रात त्यांना सत्ता घ्यायची आहे. हा Read More..