ब्रेकिंग न्युज
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 14, 2026 06:43 PM
कराड, दि. 14 ः अल्पवयीन मुलीच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन तिला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्यासह त्यांना लॉजमध्ये रूम उपलब्ध करून देणाऱ्या ओगलेवाडी येथील एस के रॉयल पॅलेज लॉज मालकास कराड शहर पोलिसांनी अटक केली आहे.अशुतोष चंद्रकांत कुंभार (वय 21, रा. कालगाव, ता. Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 12, 2026 01:43 PM
गेली सात दशके आपल्या गाण्याने संगीत क्षेत्राला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या, आपल्या आवाजाने प्रत्येक मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका, सुरांची मलिका आशा भोसले यांनी आज जगाचा निरोप घेतला. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. सात दशकांपासूनची सुरांची Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 30, 2026 08:10 AM
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी मोठा राडा झाला होता. पोलिसांकडून झालेल्या धक्काबुक्कीमुळे संतापलेले शिवसेनेचे मंत्री शंभुराज देसाई यांनी विधानसभेत आक्रमक पवित्रा घेतला होता. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सातारा राडा Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 23, 2026 11:06 AM
विधानपरिषदेचे कामकाज सुरू झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत झालेल्या गोंधळावर प्रकाश टाकण्यात आला. यावेळी सातारा जिल्ह्याच्या पोलिस आधीक्षकांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली. तसेच पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सवाल उपस्थित केला की Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 20, 2026 09:35 PM
सातारा : सातारा पोलिसांनी वाई येथील जिल्हा परिषद सदस्य बंडू शिंदे यांच्या कथित अपहरण प्रकरणी खोटा गुन्हा दाखल करून जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई व संदीप मांडवे यांना अटक केली आहे.जिल्हा परिषद सभागृहाबाहेरच पोलिसांनी ही कारवाई करत दोघांना धक्काबुक्की करत बाहेर Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 17, 2026 03:49 PM
कराड, दि. 17 ः बुधवार पेठ येथील प्रभात टॉकीज जवळ गांजा विक्री करणाऱ्या दोघांना डीवायएसपी पथक व कराड शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून सुमारे साठ हजार रूपये किमतीचा 2 किलो 300 ग्रँम वजनाचा गांजा जप्त केला आहे.शुभम उर्फ सोन्या दिलीप पवार (वय 23, रा. नगरपालिकेजवळ Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 16, 2026 02:57 PM
सातारा जिल्ह्यातील माण पंचायत समितीच्या सत्तासंघर्षाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असताना अखेर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी बाजी मारत सभापतीपदावर आपला झेंडा फडकावला. पंचायत समितीच्या सभापतीपदी वरकुटे–मलवडी गणाचे सदस्य विक्रम शिंगाडे यांची Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 05, 2026 03:46 PM
कराड ः कराड शहर व परिसरातील नागरिकांना शेअर मार्केट, ऑनलाईन फसवणूकद्वारे कोट्यावधी रूपयाला गंडा घालणाऱ्या तिघांना शहर पोलिसांच्या पथकाने मध्यप्रदेश येथील सागर विभागातील दमोह येथून ताब्यात घेतले आहे. त्यांनी अन्य व्यक्तीकडे दिलेली साडेसात लाख रुपयांची रक्कम Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 26, 2026 11:04 PM
कराड, दि. 26 ः कराड शहर व परिसरातील नागरिकांना शेअर मार्केट, ऑनलाईन फसवणूकद्वारे कोट्यावधी रूपयाला गंडा घालणाऱ्या तिघांना कराड शहर पोलिसांच्या पथकाने मध्यप्रदेश येथून ताब्यात घेतले आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी, कराड शहर व परिसरातील अनेक नागरिकांच्या शेअर Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 3 m 12 hrs 4 min 5 sec ago
कोल्हापूर (प्रतिनिधी) – आज दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वनक्षेत्र करवीरच्या पथकाने फुलेवाडी रिंग रोड येथील ‘फ्रेंडशिप फिश कंपनी’ येथे छापा टाकून अनुसूची-१ मधील संरक्षित ‘शॉर्टफिन डेव्हिल रे (Mobula kuhlii)’ या दुर्मिळ समुद्री जीवाचा Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 3 m 1 d 11 hrs 24 min 38 sec ago
कराड : कराड उत्तरचे युवा नेते आणि उत्तरचा स्वाभिमान अशी ओळख निर्माण झालेले रामकृष्ण वेताळ यांची निवड भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी झाली आहे.भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी याबाबतची घोषणा नुकतीच केली आहे.त्यामुळे रामकृष्ण वेताळ Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 23, 2026 01:43 PM
कऱ्हाड, : कऱ्हाडकर रसिकांसाठी एक खास सांस्कृतिक मेजवानी घेऊन ‘अभिरुची’ फिल्म क्लब पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. ना. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या या संस्थेने गेल्या काही वर्षांत कऱ्हाडसारख्या शहरात दर्जेदार आणि वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 21, 2026 10:50 PM
कराड, दि. 21 ः भारत बांगलादेश सीमेवरील मुलकी अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगी शिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश करून कराडलगतच्या मुंढे गावात राहणाऱ्या तिघा बांगलोदशी नागरिकांना कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. याप्रकरणी बांगलादेशी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 20, 2026 08:03 PM
मुक्तागिरी वृत्तसेवानांदेड,दि.२०- येथील अपर पोलिस अधीक्षक सुरज गुरव लिखित अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या विद्यार्थी धर्म या पुस्तकाला उत्कृष्ट साहित्यकृती ग्रंथ नुकताच पुरस्कार जाहीर झाला आहे.या पुरस्काराचे वितरण शनिवार,दि.२१ फेब्रुवारी २०२६ रोजी पुणे येथे Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 17, 2026 08:56 AM
आगाशिवनगर तालुका कराड येथे प्रेम संबंधातून महिलेने कुऱ्हडीने वार करून प्रियकराचा खून केल्याची घटना मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली पोलिसांनी महिलेस ताब्यात घेतले आहे. राजेंद्र मरीआप्पा काळे वय 45 राहणार शिवाजी स्टेडियम च्या पाठीमागे कराड असे खून Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 08, 2026 05:26 PM
कराड : प्रतिनिधी सातारा जिल्हा परिषद व कराड पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या अनुषंगाने सर्व मतमोजणीची सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 30, 2026 10:26 PM
राष्ट्रवादीच्या गोटात घडामोडींना वेग आला असून, उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे, महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत. उद्या दुपारी दोन वाजता राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची मुंबईत महत्त्वाची Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 29, 2026 05:02 PM
कराड : कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) तंत्रज्ञानाचा गैरवापर करून कराड शहरातील मुजावर कॉलनी परिसरात वाघाचा वावर असल्याच्या अफवा पसरवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ओमकार खंडु बोबाटे (रा. मुजावर कॉलनी, कराड) याने आज बुधवारी (दि. 29) विविध सोशल मीडियावर, विशेषतः Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 28, 2026 09:58 AM
पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर असताना ही घटना घडली. जिल्हा परिषद निवडणुकीच्या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 28, 2026 09:28 AM
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. बारामती येथील विमानतळावर लँडिंगदरम्यान ही घटना घडली. या अपघातात अजित पवार गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची आज बारामतीमध्ये Read More..