Nov 17, 2026

ब्रेकिंग न्युज

HOME / CATEGORY / POLITICS
मोठी बातमी! भीषण विमान अपघातात अजित पवारांचे निधन, महाराष्ट्रावर शोककळा
मोठी बातमी! भीषण विमान अपघातात अजित पवारांचे निधन, महाराष्ट्रावर शोककळा

By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 28, 2026 09:58 AM

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर असताना ही घटना घडली. जिल्हा परिषद निवडणुकीच्या Read More..

WhatsApp
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात:गंभीर जखमी झाल्याची माहिती
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात:गंभीर जखमी झाल्याची माहिती

By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 28, 2026 09:28 AM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. बारामती येथील विमानतळावर लँडिंगदरम्यान ही घटना घडली. या अपघातात अजित पवार गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची आज बारामतीमध्ये Read More..

WhatsApp
मुंबई महानगरपालिकांमध्ये ढेबेवाडी विभागातील शिलेदारांचा 'सिक्सर
मुंबई महानगरपालिकांमध्ये ढेबेवाडी विभागातील शिलेदारांचा 'सिक्सर

By ऑनलाइन मुक्तगिरी 10 m 4 hrs 23 min 39 sec ago

राज्याच्या राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या आणि ‘मिनी विधानसभा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्यातील पाच प्रमुख महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या महानगरांमध्ये ढेबेवाडी विभागातील गावाकडच्या शिलेदारांनी Read More..

WhatsApp
कराड नगरपरिषद मतमोजणीची तयारी पूर्ण; १५ टेबलवर ४–५ फेऱ्यांत निकाल
कराड नगरपरिषद मतमोजणीची तयारी पूर्ण; १५ टेबलवर ४–५ फेऱ्यांत निकाल

By ऑनलाइन मुक्तगिरी 11 m 3 hrs 27 min 52 sec ago

कराड, दि.17 : कराड नगरपरिषद मतमोजणीची  तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली.यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी शिंदे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत व्हटकर, नायब तहसीलदार Read More..

WhatsApp
बिगुल वाजलं! मुंबईसह सर्व 29 महापालिकांची निवडणूक जाहीर,
बिगुल वाजलं! मुंबईसह सर्व 29 महापालिकांची निवडणूक जाहीर,

By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 15, 2025 04:58 PM

मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुका अखेर जाहीर झाल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार, 15 जानेवारी 2026ला मतदान होणार असून, 16 जानेवारीला निकाल लागणार आहे. आजपासून Read More..

WhatsApp
कराडात अनोखा राजकीय क्षण : प्रतिस्पर्धी एकाच व्यासपीठावर..
कराडात अनोखा राजकीय क्षण : प्रतिस्पर्धी एकाच व्यासपीठावर..

By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 24, 2025 10:11 PM

कराड नगरपरिषद नगराध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत सोमवारचा दिवस कराड शहरासाठी ऐतिहासिक ठरला. सर्व ९ उमेदवार एकाच व्यासपीठावर येत नागरिकांसमोर आपले व्हिजन, विकास आराखडा आणि शहराबाबतची भूमिका मांडताना दिसले. सर्व उमेदवारांची शंभर टक्के उपस्थिती ही Read More..

WhatsApp
कराड नगरपालिकेच्या  निवडणुकीसाठी  नगराध्यक्ष पदासाठी २२ तर नगरसेवक पदासाठी तब्बल ३३० अर्ज दाखल
कराड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी २२ तर नगरसेवक पदासाठी तब्बल ३३० अर्ज दाखल

By ऑनलाइन मुक्तगिरी 1 y 3 hrs 1 min 52 sec ago

कराड : प्रतिनिधीकराड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांचा आज शेवटचा दिवस अत्यंत गजबजलेला राहिला. सोमवारी नगराध्यक्ष पदासाठी ८ तर नगरसेवक पदासाठी १५८ अर्ज दाखल झाले. दरम्यान, आजअखेर एकूण नगराध्यक्ष पदासाठी २२ आणि नगरसेवक पदासाठी तब्बल ३३० Read More..

WhatsApp
मलकापूर पालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी १५ तर नगरसेवकांसाठी तब्बल १३३ अर्ज
मलकापूर पालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी १५ तर नगरसेवकांसाठी तब्बल १३३ अर्ज

By ऑनलाइन मुक्तगिरी 1 y 5 hrs 43 min 8 sec ago

मलकापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (दि. १७ नोव्हेंबर)  नगराध्यक्ष पदासाठी आज २ अर्ज तर नगरसेवक पदासाठी तब्बल ३५ उमेदवारी अर्ज दाखल झाले. कालपर्यंत आलेल्या १३ अर्जांसह नगराध्यक्ष पदासाठी एकूण १५ Read More..

WhatsApp
कराड नगरपरिषदेसाठी शुक्रवारी २० उमेदवारांचे २३ अर्ज दाखल
कराड नगरपरिषदेसाठी शुक्रवारी २० उमेदवारांचे २३ अर्ज दाखल

By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 14, 2025 05:26 PM

कराड : प्रतिनिधीकराड नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज शुक्रवार दिनांक १४ रोजी २० उमेदवारांचे २३ अर्ज दाखल झाले. मात्र कराड नगरपरिषद नगराध्यक्ष पदासाठी आजपर्यंत एकही अर्ज दाखल झाला नाही, अशी माहिती कराड नगर परिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे Read More..

WhatsApp
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला

By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 04, 2025 04:27 PM

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. मंगळवारी निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली,  या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसंदर्भात घोषणा करण्यात आली Read More..

WhatsApp
निवासराव थोरात यांचा अर्ज वैध तर मानसिंगराव जगदाळे  यांचा अर्ज अवैध
निवासराव थोरात यांचा अर्ज वैध तर मानसिंगराव जगदाळे यांचा अर्ज अवैध

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 18, 2025 05:22 PM

कराड ः सह्याद्री सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुक अर्ज छाननीत अवैध अर्ज ठरलेल्या दहा जणांनी प्रादेशिक साखर सहसंचालक नीलिमा गायकवाड यांच्याकडे अपील दाखल केले होते. त्याचा निकाल आज मंगळवारी (दि. 18 मार्च) जाहीर झाला असून निवास थोरात यांच्या संबंधित नऊ जणांचे Read More..

WhatsApp
सह्याद्री कारखाना निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी विक्रमी अर्ज दाखल
सह्याद्री कारखाना निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी विक्रमी अर्ज दाखल

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 05, 2025 10:59 PM

कराड : यशवंतनगर ता. कराड येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणुकीसाठी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी  एकूण 157 अर्ज पत्र दाखल झाले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाअखेर 234 उमेदवारांचे एकूण 251 उमेदवारी अर्ज दाखल Read More..

WhatsApp
सह्याद्री कारखान्याची निवडणूक जाहीर, 5 एप्रिल रोजी मतदान
सह्याद्री कारखान्याची निवडणूक जाहीर, 5 एप्रिल रोजी मतदान

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 26, 2025 11:58 PM

कराड : पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणुकीसाठी 5 एप्रिल ला मतदान व 6 एप्रिलला मतमोजणी होणार आहे. 21 जागांसाठी ही निवडणूक होत असून विद्यमान चेअरमन माजी सहकार मंत्री Read More..

WhatsApp
राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर, यांची लागली वर्णी...
राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर, यांची लागली वर्णी...

By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 18, 2025 09:19 PM

मुंबई : विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला लोकांनी प्रचंड असे बहुमत दिले. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. मंत्रिमंडळ विस्तार देखील करण्यात आला. गेल्या काही Read More..

WhatsApp
पाटण विधानसभा मतदारसंघात ७ अर्जांची माघार निवडणूक रणांगणात ११ उमेदवार
पाटण विधानसभा मतदारसंघात ७ अर्जांची माघार निवडणूक रणांगणात ११ उमेदवार

By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 04, 2024 06:43 PM

 पाटण/प्रतिनिधी २६१ पाटण विधानसभा मतदारसंघात छाननी नंतर १८ उमेदवारांची संख्या निवडणूक प्रक्रियेत होती. त्यापैकी ७ उमेदवारांनी माघार घेतल्याने प्रत्यक्ष निवडणूकीस ११ उमेदवार सामोरे जाणार आहेत अशी माहिती सोपान टोंपे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली. Read More..

WhatsApp
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात एकूण 15 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात एकूण 15 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 04, 2024 06:31 PM

कराड : महाराष्ट्र राज्य सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या निवडणूक प्रक्रियेत 259 कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून एकूण 27 उमेदवारांपैकी 12 उमेदवारांनी अंतिम दिवशी आपली नामनिर्देशनपत्रे मागे घेतली.त्यामुळे आता 259कराड उत्तर विधानसभा निवडणूक रिंगणात एकूण 15 उमेदवार असणार Read More..

WhatsApp
कराड दक्षिण : निवडणूक रिंगणात  ८ उमेदवार
कराड दक्षिण : निवडणूक रिंगणात ८ उमेदवार

By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 04, 2024 05:06 PM

कराड : २६०, कराड दक्षिण विधानसभा मतदार संघासाठी  एकूण २२ उमेदवारांनी २८ नामनिर्देशन पत्रे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे दाखल केलेली होती. त्यापैकी २ अर्ज अवैध ठरले होते. उर्वरित २० Read More..

WhatsApp
अखेर ठरले…साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांनाच महायुतीची उमेदवारी
अखेर ठरले…साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांनाच महायुतीची उमेदवारी

By ऑनलाइन मुक्तगिरी 2 y 7 m 1 d 11 hrs 40 min 18 sec ago

सातारा लोकसभेच्या जागेवरुन महायुतीत असणारा वाद आता मिटला आहे. महायुतीकडून साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्याविरुद्ध ते लढणार आहे. महायुतीत साताऱ्याच्या जागेवरुन भाजप आणि अजित Read More..

WhatsApp
शरद पवार गटाची तिसरी उमेदवार यादी घोषित, सातारा-रावेरमधून तिकिटं जाहीर, माढ्याचा तिढा कायम
शरद पवार गटाची तिसरी उमेदवार यादी घोषित, सातारा-रावेरमधून तिकिटं जाहीर, माढ्याचा तिढा कायम

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 10, 2024 10:05 AM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी लोकसभा उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. एक्स सोशल मीडिया अकाऊण्टवरुन दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातून शशिकांत शिंदे, तर रावेरमधून श्रीराम पाटील यांना तिकीट Read More..

WhatsApp
 सातारा लोकसभेसाठी 7 मे रोजी मतदान ; 4 जूनला निकाल
सातारा लोकसभेसाठी 7 मे रोजी मतदान ; 4 जूनला निकाल

By ऑनलाइन मुक्तगिरी 2 y 8 m 1 d 6 hrs 34 min 19 sec ago

नवी दिल्ली : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तर शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी मतमोजणी होणार Read More..

WhatsApp