ब्रेकिंग न्युज
By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 30, 2026 09:23 AM
पाटण, दि. ३० जुलै : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज (दि. ३० जुलै) सायंकाळी ५ वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे प्रत्येकी एक फूट उघडून Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 18, 2026 01:32 PM
लोणंद, दि. 16 / प्रतिनिधी पालखी सोहळ्यादरम्यान दिड दिवसाचा मुक्काम असणारी लोणंद बाजारपेठ एक मोठी बाजारपेठ असल्याने याच ठिकाणी अनेक दिंडी प्रमुख ,विश्वस्त आपले पुढील प्रवासासाठी आवश्यक सामान येथे भरून घेतात. अडीच दिवसांच्या मुक्कामामुळे इतर गावांच्या तुलनेत लोणंद Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 18, 2026 09:20 AM
कराड तालुक्यातील उंब्रज येथे शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या अंदाधुंद गोळीबाराच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. मित्रांमधील वादातून झालेल्या या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 12, 2026 09:11 PM
मुक्तागिरी वृत्तसेवानीरा दि.१२ ( वार्ताहर) अखंड हरिनामाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रविवारी ( दि.१२) सासवड येथील पालखीतळावर जाऊन संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतले. 'माऊली'च्या चरणी नतमस्तक होत Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 11, 2026 09:26 AM
मुक्तागिरी वृत्तसेवाकराड, दि. 11 ः कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अवैधरित्या पिस्तूल बाळगल्याच्या संशयावरून रत्नागिरी गोडाऊनच्या मागील परिसरातुन चौघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांकडून या प्रकरणाची Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 08, 2026 03:34 PM
कराड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी डॉ. सुरेश भोसले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा) येथील संचालक जे. डी. मोरे यांची व्हाईस चेअरमनपदी वर्णी लागली आहे. या निवडीनंतर जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jun 30, 2026 05:21 PM
मुक्तागिरी वृत्तसेवावाई : वाई तालुक्यात पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आणि रस्त्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने एक मोठे आणि कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. चालू वर्षात विभागाच्या कार्यक्षेत्रातील विविध रस्त्यांच्या कडेला सुमारे ३,५०० Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 3 m 6 hrs 53 min 32 sec ago
YUVRAJ PAWAR7:09 PM (2 hours ago)to me फलटण दि. २९ : पत्रकारांविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या खा. संजय दिना पाटील यांचा मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि डिजिटल मीडिया परिषदेच्यावतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला असून याबाबत शहरातील पत्रकारांनी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 3 m 8 hrs 57 min 45 sec ago
लोणंद, दि.२९/ प्रतिनिधीसमस्त खंडाळा तालुका वारकरी सांप्रदाय, बळीराजा फाऊंडेशन आणि सुवर्णगाथा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'पाऊले चालती पंढरीची वाट' हा भक्तिमय कार्यक्रम लोणंद येथील श्री ज्ञानेश्वर माऊली पालखीतळ (बाजारतळ) येथे उत्साहपूर्ण Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jun 26, 2026 12:15 PM
कापूसखेड (ता. वाळवा) येथील उसाच्या शेतात वयोवृद्ध बिबट्याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. वन विभागाने घटनास्थळी धाव घेऊन तपासणी केल्यानंतर बिबट्याचा मृत्यू वयोमानामुळे नैसर्गिक कारणाने झाल्याचे स्पष्ट झाले.गावाच्या पश्चिमेकडील ओढ्यालगत शेतकरी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी May 16, 2026 09:16 PM
कराड, दि. 16 : शहरात वाढत्या रश ड्रायव्हिंग, टवाळखोरांची गर्दी, भरधाव वेगाने वाहन चालवून नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारे प्रकार तसेच शहरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी कराड शहर पोलिसांनी शनिवारी रात्री शहरात विशेष Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी May 16, 2026 10:23 AM
कृष्णाकाठच्या राजकारणाचा केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपनिबंधक अपर्णा यादव यांनी निवडणुकीचा अधिकृत Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी May 12, 2026 07:12 AM
कराडात दहशत माजवून दोघांवर कोयत्याने वार करणाऱ्या सातजणांची सोमवारी सायंकाळी कराड शहर पोलिसांनी भर रस्त्यातून वरात काढली. या धडक कारवाईमुळे गुंडगिरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून शहरात कायद्याचा धाक निर्माण झाला आहे. कराड शहरातील एसटी स्टँड परिसरात मागील चार Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी May 11, 2026 12:45 PM
कराड, दि. 11 ः कराड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरीला गेलेले तसेच गहाळ झालेले सुमारे साडे बारा लाख रूपये किमतीचे 42 मोबाईल शोधण्यात कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले आहे. कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, पुणे जिल्ह्यासह कर्नाटक, Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी May 04, 2026 05:24 PM
*कुसुंबी, 3 मे 2026:* श्रीक्षेत्र कुसुंबीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवत येथील सुपुत्र सचिन देवेंद्र सुतार यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल जांभूळवाडी (कुसुंबी) येथे मोठ्या उत्साहात सत्कार करण्यात आला. श्री. गणेश मित्र मंडळ जांभूळवाडी व ग्रामस्थांच्या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी May 01, 2026 09:19 AM
बिदाल प्रतिनिधी :एकीकडे सरकार 'स्वच्छ भारत मिशन' अंतर्गत स्वच्छतेच्या मोठ्या गप्पा मारत असताना, दुसरीकडे माण तालुक्यातील विरळी गावातील ज कापूसवाडी जिल्हा परिषद शाळेत मात्र विदारक चित्र पाहायला मिळत आहे. येथील शाळेच्या स्वच्छतागृहाची पूर्णपणे दुरवस्था झाली Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी May 01, 2026 09:12 AM
सातारा : सातारा शहरातील कला वाणिज्य कॉलेज, कोटेश्वर मैदानासमोर सातारा शहर नगरपरिषद व शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रात पहिल्यांदाच नगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत व्यक्तिमत्व विकास उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 5 m 1 d 6 hrs 24 min 37 sec ago
कराड : हातकणंगले येथील अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी शाहीद सनदे याचा साथीदार शाहरूख हुसेन देसाई (वय ३०, रा. शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) याला पोलिसांनी आज कराडमधून ताब्यात घेतले आहे.या गुन्ह्यातील मुख्य आरोपी शाहीद समीर सनदे (वय २२) याला २६ एप्रिल २०२६ रोजी अटक Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 20, 2026 07:26 PM
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने भा.पो.से. अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जाहीर करत राज्यातील पोलिस प्रशासनात महत्त्वाचे फेरबदल केले आहेत. या निर्णयामुळे अनेक जिल्ह्यांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पदस्थापनांमध्ये बदल झाले आहेत.या बदल्यांमध्ये सातारा Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 16, 2026 08:45 PM
कराड : मालखेड (ता. कराड) येथील सामाजिक कार्यकर्ते देवदास दत्तात्रय माने यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या कराड तालुका अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या हस्ते त्यांना निवडीचे अधिकृत पत्र प्रदान करण्यात आले.या Read More..