गुरसाळे कोविड सेंटर सुरू करण्यासंदर्भात प्रशासनाकडून चालढकल

ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात : पालकमंत्र्यांनीही दिले निवेदन
Published:4 y 11 m 2 hrs 30 min 44 sec ago | Updated:4 y 11 m 2 hrs 30 min 44 sec ago
News By : Muktagiri Web Team
गुरसाळे कोविड सेंटर सुरू करण्यासंदर्भात प्रशासनाकडून चालढकल

गुरसाळे (ता. खटाव) येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज इमारत असूनसुद्धा कोविड सेंटर सुरू करण्यासंदर्भात प्रशासनाकडून चालढकल होत असल्याने ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.