May 16, 2026

ब्रेकिंग न्युज

HOME / CITY / SATARA
भांड्याच्या दुकानाला लागलेल्या आगीत चौघांचा मृत्यू
भांड्याच्या दुकानाला लागलेल्या आगीत चौघांचा मृत्यू

By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 10, 2025 03:54 PM

विटा, ता. १० : येथील सावरकर नगरमध्ये भांड्याच्या दुकानाला भीषण आग लागून चौघांचा श्वास गुदमरून व भाजून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. विष्णू पांडुरंग जोशी ( वय ४४ ), सुनंदा विष्णू जोशी ( वय ४० ), प्रियंका योगेश इंगळे ( वय २५ ), सृष्टी योगेश इंगळे ( वय २ Read More..

WhatsApp
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला

By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 04, 2025 04:27 PM

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. मंगळवारी निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली,  या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसंदर्भात घोषणा करण्यात आली Read More..

WhatsApp
उंब्रज उड्डाणपुलाची १०८ कोटींची निविदा जाहीर
उंब्रज उड्डाणपुलाची १०८ कोटींची निविदा जाहीर

By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 04, 2025 02:42 PM

उंब्रजच्या विकासाचा ऐतिहासिक क्षण अखेर उजाडला आहे. आमदार मनोज घोरपडे यांच्या अथक प्रयत्नांमुळे बहुचर्चित उंब्रज उड्डाणपुलाच्या १०८ कोटींच्या निविदेची घोषणा ३ नोव्हेंबर २०२५ रोजी झाली. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर उंब्रजकरांचे स्वप्न साकार झाले असून, गावात Read More..

WhatsApp
नांदलापूरमध्ये कोयत्याने सपासप वार,  एकाचा मृत्यू
नांदलापूरमध्ये कोयत्याने सपासप वार, एकाचा मृत्यू

By ऑनलाइन मुक्तगिरी Oct 25, 2025 06:54 PM

नांदलापूर ता. कराड गावच्या हद्दीत पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून दोघांनी एकावर कोयत्याने सपासप वार केले. यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी डीवायएसपी राजश्री पाटील, वरिष्ठ Read More..

WhatsApp
फलटणमध्ये उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या
फलटणमध्ये उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन मुक्तगिरी Oct 24, 2025 08:41 PM

फलटण  : फलटण उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या बीड जिल्ह्यातील एका २९ वर्षीय महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने पोलीस उपनिरीक्षकाकडून अत्याचार व अन्य एकांकडून शारीरिक व मानसिक छळ होत असल्याच्या कारणावरून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार फलटण शहरात Read More..

WhatsApp
कराडजवळ तीन पिस्टलसह तिघेजण ताब्यात
कराडजवळ तीन पिस्टलसह तिघेजण ताब्यात

By ऑनलाइन मुक्तगिरी Oct 20, 2025 12:14 PM

मुक्तागिरी वृत्तसेवाकराड, दि. 19 ः कराड तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत शामगाव घाट ते कराड जाणाऱ्या रस्त्यावरील दर्शन रसंवतीगृहाचे समोर तीन देशी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले. Read More..

WhatsApp
कोयना धरण परिसरात ३.४ रिश्टर स्केलचा भूकंप
कोयना धरण परिसरात ३.४ रिश्टर स्केलचा भूकंप

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 30, 2025 11:56 AM

पाटण दि. ३० : कोयना धरण परिसरात सोमवारी रात्री बारा वाजून नऊ मिनिटांनी ३.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना खोऱ्यात हेळवाक गावच्या नैऋत्येला सहा किलोमीटर अंतरावर कोयना धरणापासून चार किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती कोयना धरण Read More..

WhatsApp
मुंबईत माथाडी कामगारांचा गुरूवारी मेळावा
मुंबईत माथाडी कामगारांचा गुरूवारी मेळावा

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 23, 2025 04:50 PM

ढेबेवाडी  :  माथाडी कामगारांचे भाग्यविधाते मराठा आरक्षण मागणीचे जनक (कै) आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त गुरूवारी (ता.२५) नवीमुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,अजित पवार यांच्या Read More..

WhatsApp
विठ्ठल धर्माधिकारी यांची भाजप सांस्कृतिक सेल संयोजकपदी निवड
विठ्ठल धर्माधिकारी यांची भाजप सांस्कृतिक सेल संयोजकपदी निवड

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 23, 2025 04:07 PM

कराड : येथील कलावंत विठ्ठल धर्माधिकारी यांची भारतीय जनता पार्टी खडकवासला मतदारसंघ (शिवणे-धायरी दक्षिण मंडल) सांस्कृतिक सेलच्या संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे भाजप शहराध्यक्ष  धीरज घाटे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या Read More..

WhatsApp
सोनहिरा कारखान्याचा अंतिम ऊसदर ३२८० रुपये
सोनहिरा कारखान्याचा अंतिम ऊसदर ३२८० रुपये

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 23, 2025 03:52 PM

कडेगाव, ता. २२ : डॉ. पतंगराव कदम सोनहिरा कारखान्यास २०२४-२५ या गळीत हंगामात पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या ऊसाला प्रतिटन ३२८० रुपये अंतिम दर जाहीर करण्यात येत आहे. कारखान्याने आतापर्यंत गळितास आलेल्या उसाला प्रतिटन ३२०० रुपये दर दिला आहे. आणखी प्रतिटन ८० रुपये Read More..

WhatsApp
घरफोडी प्रकरणातील मास्टरमाईंड गजाआड; पंधरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत
घरफोडी प्रकरणातील मास्टरमाईंड गजाआड; पंधरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत

By ऑनलाइन मुक्तगिरी 9 m 1 d 16 hrs 2 min 37 sec ago

मुक्तागिरी वृत्तसेवाकराड, दि. 14 ः कराड शहर परिसरातील मलकापूर, कोयना वसाहत, कार्वेनाका येथे झालेल्या घरफोडीतील संशयितास कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून सुमारे पंधरा लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यामध्ये एका अल्पवयीन Read More..

WhatsApp
जिम ट्रेनरकडून १.०४ लाखांचे २२० बॉटल्स जप्त; ठाण्यात अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांची संयुक्त कारवाई
जिम ट्रेनरकडून १.०४ लाखांचे २२० बॉटल्स जप्त; ठाण्यात अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांची संयुक्त कारवाई

By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 30, 2025 08:27 PM

ठाणे, वागळे इस्टेट : रक्तदाब स्थिर ठेवण्यासाठी वापरले जाणारे आणि मानवी शरीरास अपायकारक असलेल्या MEPHENTERMINE SULPHATE INJECTION IP या औषधाची बेकायदेशीर विक्री केल्याप्रकरणी एका इसमाला अटक करण्यात आली आहे. आरोपीचे नाव मंगेश सदानंद परब (३२ वर्षे, व्यवसाय – जिम ट्रेनर, रा. वागळे इस्टेट) Read More..

WhatsApp
चालकाचे नियंत्रण सुटल्याने एसटी बसचा अपघात
चालकाचे नियंत्रण सुटल्याने एसटी बसचा अपघात

By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 28, 2025 10:14 PM

वडूज / प्रतिनिधी      सातारा रहिमतपूर मार्गे वडूज कडे येणाऱ्या एसटी बसचा नायकाची वाडी फाट्या जवळ अपघात झाला . या अपघातात चालक भोसले व वाहक माने यांच्यासह चार प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे. घटना घडल्यानंतर वडूज आगाराचे आगार प्रमुख प्रताप पाटील , वाहतूक Read More..

WhatsApp
उंब्रज येथील 225 कोटीच्या पारदर्शक पुलाचे सादरीकरण
उंब्रज येथील 225 कोटीच्या पारदर्शक पुलाचे सादरीकरण

By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 06, 2025 04:08 PM

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील उंब्रज ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणी कराड सारखा पारदर्शक उड्डाणपूल व्हावा म्हणून ग्रामस्थ तसेच परिसरातील नागरिक गेली अनेक वर्ष प्रयत्न करत होते. परंतु त्यांना हा ब्रिज होईल अशी अपेक्षा राहिली नव्हती. आमदार मनोजदादा Read More..

WhatsApp
कराडात खळबळ; माजी नगरसेवक सापडला जुगार अड्ड्यावर
कराडात खळबळ; माजी नगरसेवक सापडला जुगार अड्ड्यावर

By ऑनलाइन मुक्तगिरी Jun 27, 2025 09:15 PM

 कराड : – कराड शहरातील कार्वे नाका परिसरातील पोस्टल कॉलनीत सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर गुरुवारी रात्री कराड शहर पोलिसांनी अचानक छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत माजी नगरसेवक गजेंद्र खाशाबा कांबळे यांच्यासह सहा जणांना ताब्यात घेण्यात आले Read More..

WhatsApp
जिल्ह्यातील पर्यटन बंदी मागे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश
जिल्ह्यातील पर्यटन बंदी मागे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

By ऑनलाइन मुक्तगिरी Jun 20, 2025 09:08 PM

मुक्तागिरी वृत्तसेवा सातारा,दि.20:  सातारा जिल्हा निसर्ग सौंदर्याने संपन्न जिल्हा असल्याने जिल्ह्यात पर्यटनासाठी येणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.  जिल्ह्यातील पर्यटनस्थळाचा येणार्‍या पर्यटकांना आनंद घेता यावा यासाठी तेथे कोणत्याही स्वरूपाची बंदी Read More..

WhatsApp
ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव  कुस्ती क्रीडा संकुलाच्या कामाला तातडीने गती देण्याचे आदेश
ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव कुस्ती क्रीडा संकुलाच्या कामाला तातडीने गती देण्याचे आदेश

By ऑनलाइन मुक्तगिरी Jun 05, 2025 06:12 PM

मुक्तागिरी वृत्तसेवा मुंबई, दि. ५ : ऑलिम्पिकवीर पैलवान खाशाबा जाधव यांच्या स्मरणार्थ गोळेश्वर (ता. कराड) येथे शासनाच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती क्रीडा संकुल आराखड्याचे सादरीकरण राज्याचे क्रीडामंत्री ना. दत्तात्रय भरणे Read More..

WhatsApp
जिल्हा हादरला : तब्बल सहा कोटींचे कोकेन जप्त
जिल्हा हादरला : तब्बल सहा कोटींचे कोकेन जप्त

By ऑनलाइन मुक्तगिरी May 23, 2025 03:13 PM

कराड ः कराड तालुक्यातील तासवडे औद्योगिक वसाहतीमध्ये खते तयार करणाऱ्या कंपनीच्या आडून कोकेनसारख्या घातक अमली पदार्थांचा साठा करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कराड डीवायएसपी कार्यालय व तळबीड  पोलिसांनी अत्यंत गोपनीयपणे केलेल्या कारवाईत Read More..

WhatsApp
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात ‘ईमेल बॉम्ब’
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात ‘ईमेल बॉम्ब’

By ऑनलाइन मुक्तगिरी May 22, 2025 12:33 PM

मुक्तागिरी वृत्तसेवा सातारा,दि.21:  सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी तीन वाजता उडून देणार असल्याचा ईमेल जिल्हाधिकारी कार्रालराला प्राप्त झाल्राने एकच खळबळ उडाली. त्यानंतर पोलीस यंत्रणा अलर्ट होऊन जिल्हाधिकारी कार्यालय व परिसरात कडक बंदोबस्त लावण्यात Read More..

WhatsApp
महामार्गावर  ट्रक-दुचाकी अपघातात दोन युवती जागीच ठार
महामार्गावर ट्रक-दुचाकी अपघातात दोन युवती जागीच ठार

By ऑनलाइन मुक्तगिरी 1 y 1 d 14 hrs 57 min ago

कराड ः पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आटके टप्पा ता. कराड गावच्या हद्दीत ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये दोन युवती जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पुणे-बेंगलोर राष्ट्रीय Read More..

WhatsApp