ब्रेकिंग न्युज
By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 22, 2023 04:38 PM
कराड : म्हैस वर्गीय जनावराच्या मांसाची वाहतूक करणाऱ्या टेम्पो पोलिसांनी पकडला असून कराडण्याची तळबीड येथे पोलिसांनी ही कारवाई केली आहे या टेम्पोतून सुमारे चार टणाहून अधिक म्हैस वर्गीय जनावराचे मांस जप्त करण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 22, 2023 04:14 PM
कराड : यावर्षीच्या ऊसाला पहिली उचल 3500 व मागील वर्षीचे दुसरा हप्ता 500 रुपये मिळावा या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेच्या वतीने शुक्रवार 24 नोव्हेंबर रोजी बनवडी फाटा येथे शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करणार असल्याचे निवेदन ऊस नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिन नलावडे यांनी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 06, 2023 08:39 PM
मुक्तागिरी वृत्तसेवा कराड, दि. 6 ः जुळेवाडी ता. कराड गावच्या हद्दीत बनावट दारू तयार करुन त्याची विक्री करणाऱ्या अड्ड्यांवर छापा टाकून उत्पादन शुल्क विभागाने पाचजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 19 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रोहित रमेश Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 02, 2023 08:28 PM
मराठा आरक्षणासाठी सुरु असलेली लढाई ही सुरुच राहणार आहे. मात्र मी आता सरकारला जो वेळ दिला आहे. २ जानेवारीपर्यंतचा वेळ मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. दुसऱ्या टप्प्यातलं उपोषण आता मागेही घेतलं आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने आंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 02, 2023 06:03 PM
मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले मिळावेत आणि 50 टक्केच्या आतील टिकणारं आरक्षण मिळावं, या मागणीसाठी आज (बुधवारी रात्री) कराडनजीकच्या विजयनगर गावात सकल मराठा समाजाच्यावतीने कॅन्डल मार्च काढण्यात आला. या मार्चमध्ये प्रज्वलित केलेल्या मेणबत्त्या हातात घेऊन लहान मुले Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 2 y 5 m 1 d 12 min 14 sec ago
उंब्रज :-मराठा योद्धा मनोज जिरंगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या उपोषण आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी उंब्रज तालुका कराड येथील सकल मराठी समाज बांधवांच्या वतीने उंब्रज येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आज साखळी उपोषणास सुरुवात केली यावेळी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 2 y 5 m 1 d 20 hrs 57 min 44 sec ago
कराड ः पळून जाऊन लग्न करायला मदत केल्याच्या कारणावरून एकास बेदम मारहाण करून त्याचा खून करण्यात आला. ही घटना राजमाची गावच्या हद्दीत सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलीस Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Oct 29, 2023 07:52 AM
कराड ः वाहनांची तपासणी करत असताना एक बुलट चोरीची असल्याचा संशय कर्तव्यावरील हवालदार अमोल पवार यांना आला. त्यांनी संबंधित गाडीचालकाकडे त्याची विचारपुस केल्यावर त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्या गाडीची आरटीओ कार्यालयाकडुन माहिती घेतल्यावर त्याचा मालक Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Oct 26, 2023 10:28 PM
कराड : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे- पाटील यांचे उपोषण सुरू असून त्याच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी उपोषण, आंदोलन केले जात आहे. राज्यात अनेक ठिकाणी ग्रामीण भागातूनही या उपोषणाला पाठिंबा दिला जात असून Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Oct 26, 2023 10:24 PM
पाटण, ः मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरु केलेल्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी पाटण येथे साखळी उपोषणास सुरवात झाली आसताना आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी गुरवारी पाटण तालुक्यातील विविध संघटना, पक्ष्याच्या वतीने या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Oct 26, 2023 10:22 PM
कराड ः आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान, मुंबई यांच्यावतीने मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील सातारकरांना त्यांनी केलेल्या विशेष कार्याबद्दल सातारा रत्न-भूषण पुरस्कार प्रदान केला जातो. सन 2023 साठीचा बँकिंग विभागातील गौरवास्पद कार्याबद्दलचा सातारा भूषण पुरस्कार Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Oct 26, 2023 12:38 PM
जेष्ठ किर्तनकार बाबामहाराज सातारकर यांनी आज वयाच्या 89 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. नवी मुंबईच्या नेरूळ येथे त्यांची प्रणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव शरीर आज नेरूळ येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिरासमोर अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. शुक्रवारी 27 ऑक्टोबरला Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Oct 14, 2023 03:18 PM
कराड, दि. 14 ः पाचपड फाटा ता. कराड गावच्या हद्दीत भाग्यलक्ष्मी हॉटेलसमोर मालट्रक व चारचाकी गाडीचा भीषण अपघात झाल्याची घटना शनिवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये कारमधील तिघेजण जागीच ठार झाले. यामध्ये एका महिलेसह एक पोलीस व युवकाचा समावेश आहे. नितीन Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Oct 03, 2023 10:13 PM
पाटण ः पाटण शहराला गेली अनेक दिवसांपासून पाणी टंचाईची भीषण समस्या भासत होती. याची दखल घेत मंत्री शंभूराज देसाई ॲक्शन मोडवर आले असून त्यांनी शहराची पाणी टंचाई दूर करण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध केला आहे. यामुळे नागरिकांची पाण्यासाठीची होणारी भटकंती थांबणार Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 26, 2023 04:23 PM
कराड : धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्स साखर कारखान्याचा १३ वा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ‘जयवंत शुगर्स’चे संस्थापक आणि य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले. Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 25, 2023 05:56 PM
कराड, ता. २५ : कृष्णा सहकारी बँकेने सभासदांच्या सहकार्यातून उत्तम आर्थिक वाटचाल केली आहे. बँकेच्या स्वनिधीत सातत्याने वाढ होत असून, बँकेची नफा क्षमताही दिवसेंदिवस वाढत आहे. या बाबी विचारात घेऊन, कृष्णा बँकेने सभासदांना १२ टक्के लाभांश देण्याचा निर्णय चेअरमन डॉ. Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 22, 2023 05:32 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ९ वर्षांत देशाला वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम केले आहे. अगदी परवाच त्यांनी या देशातील महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे विधेयक मंजूर करण्याचे ऐतिहासिक काम केले. पंतप्रधान मोदीजी हे सर्वार्थाने जनसामान्यांची काळजी घेणारे Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 22, 2023 03:17 PM
कराड : प्रतिनिधी पुणे-कागल राष्ट्रीय महामार्गावरील व कराड तालुक्यातील महत्वाचे शहर असणाऱ्या उंब्रज येथे नवा पारदर्शक उड्डाणपूल होणे गरजेचे आहे. सध्या सुरू असलेल्या महामार्गाच्या सहा पदरीकरण कामात त्या उड्डाणपूलाचा समावेश करून त्याचे काम त्वरीत हाती घ्यावे, Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 18, 2023 07:15 PM
मुक्तागिरी वृत्तसेवा कराड, दि. 18 ः मलकापूरात दहशत माजवून खंडणी मागणाऱ्या चौघांना कराड शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून शस्त्र, मोटारसायकल व दुचाकी असा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. फजल उर्फ पप्पु लियाकत पठाण, शंतनु मानसिंग खराडे, रोहीत सुभाष पवार व Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 15, 2023 10:37 AM
विद्याज्ञान करणार्या गुरुच्या कारणाम्यांनी वैताग लेल्या कराटे ग्रामस्थांनी शाळेलाचं टाळे ठोकले. आडमुठे शैक्षणिक धोरण, बेशिस्त, अविचारी आणि व्यसनाधीन शिक्षकाला कंटाळून मुलांचे भवितव्य लक्षात घेता मच्छिंद्र आढळ या शिक्षकाच्या विरोधात कराटे ग्रामस्थांनी Read More..