May 26, 2026

ब्रेकिंग न्युज

HOME / TAG
भिलार येथे विवाहितेला पेटवून देण्याचा प्रयत्न
भिलार येथे विवाहितेला पेटवून देण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 05, 2022 10:02 AM

पाचगणी : बाहेर का जातेस म्हणून घरात डिझेलने सुनेला पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल भिलार येथे सासू, सासरा व नवऱ्याविरोधात पांचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. याबाबत पांचगणी पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की Read More..

WhatsApp
शिक्षक दाम्पत्यास चाकूचा धाक दाखवून लुटणारे तिघे जेरबंद
शिक्षक दाम्पत्यास चाकूचा धाक दाखवून लुटणारे तिघे जेरबंद

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 04, 2022 04:24 PM

  म्हसवड : या म्हसवड, ता. माण येथून भाटकीकडे दुचाकीवरून जाणार्‍या शिक्षक दांपत्यास जबर मारहाण करुन गळ्याला चाकु लावून सोन्याचांदीचे दागिने, रोकड असा 55 हजारांचा ऐवज चोरणार्‍ तिघांच्या टोळीला म्हसवड पोलिसांनी राणंद येथे जेरबंद केले. पोलिसांची चाहूल लागलेले तिघे Read More..

WhatsApp
वाई येथे दारु विक्री करणार्‍या युवकास अटक
वाई येथे दारु विक्री करणार्‍या युवकास अटक

By ऑनलाइन मुक्तगिरी May 03, 2021 02:06 PM

वाई : लाखानगर वाई येथे दारु विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यावरुन पोलिसांनी छापा टाकून युवकास ताब्यात घेतले. त्या युवकाकडून सुमारे इंडिका कारसह एक लाख बारा हजार 840 रुपयांचा ऐवज हस्तगत केला असून त्या युवकावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाखानगर Read More..

WhatsApp
घरमिळकतीबाबत आगळीक करून दाम्पत्यास मारहाण
घरमिळकतीबाबत आगळीक करून दाम्पत्यास मारहाण

By ऑनलाइन मुक्तगिरी May 02, 2021 03:11 PM

सातारा : खेड, ता. सातारा येथे अनाधिकाराने घराचे कुलूप तोडून मिळकतीबाबत आगळीक केल्याप्रकरणी व याबाबत जाब विचारल्यानंतर दाम्पत्यास मारहाण केल्याप्रकरणी दोघाजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत रोहिदास शंकर सपकाळ यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, दि.29 रोजी ते व त्यांची Read More..

WhatsApp
खणआळीतील तीन कापड व्यवसायिकांवर गुन्हा 
खणआळीतील तीन कापड व्यवसायिकांवर गुन्हा 

By ऑनलाइन मुक्तगिरी May 02, 2021 02:57 PM

सातारा : सध्या लॉकडाऊन असूनही जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला हरताळ फासत खणआळीतील काही कापड व्यवसायिकांनी दुकाने सुरू ठेवल्याचे पोलिसांना आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी एकता लेडीज वेअर, अप्सरा साडी सेंटर आणि पंकज क्रिएशन या दुकानांच्या मालकांवर कोवीड-19 Read More..

WhatsApp
गजा मारणे टोळी सदस्यांना खंडणीप्रकरणी तीन दिवस कोठडी
गजा मारणे टोळी सदस्यांना खंडणीप्रकरणी तीन दिवस कोठडी

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 30, 2021 02:53 PM

वाई : खंडणीच्या उद्देशाने आलेल्या गज्या मारणे टोळीशी संबंधित तेरा जणांची न्यायालयाने तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी  केली आहे. गुरुवारी वाई पोलिसांनी पुणे महाबळेश्‍वर रस्त्यावर भीमनगर  वाई तपासणी नाक्यावर सर्वांना ताब्यात घेतले होते. येथील जमिनींचे Read More..

WhatsApp
महिला पोलिसाचा मोबाईल जबरी चोरीचा प्रयत्न करणारा जेरबंद
महिला पोलिसाचा मोबाईल जबरी चोरीचा प्रयत्न करणारा जेरबंद

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 29, 2021 03:35 PM

सातारा : महिला पोलिसांचा मोबाईल हिसकावून जबरी चोरीचा प्रयत्न करणार्‍या चोरट्यास शाहूपुरी पोलिसांनी रामनगर कॅनॉल परिसरात शिताफीने जेरबंद केले. यल्ला ऊर्फ विराज अनिल कोळी वय 20 राहणार आकाशवाणी झोपडपट्टी सातारा असे त्याचे नाव आहे. याबाबत माहिती अशी, महीला पोलीस Read More..

WhatsApp
जागेच्या कारणावरून अतीत येथे दोन कुटुंबात धुमश्‍चक्री
जागेच्या कारणावरून अतीत येथे दोन कुटुंबात धुमश्‍चक्री

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 28, 2021 01:57 PM

नागठाणे : अतीत (ता.सातारा) येथे जागेच्या कारणावरून दोन कुटुंबात भांडणे होऊन बोरगाव पोलीस ठाण्यात दोन्ही कुटुंबाकडून गर्दी मारामारी व विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सौ. शोभा गुलाब कारंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून  येथीलच सूरज राजेंद्र जाधव, धनाजी Read More..

WhatsApp
‘मोक्का’ लावलेल्या मदने टोळीतील मोस्ट वाँटेड किरण मदने जेरबंद
‘मोक्का’ लावलेल्या मदने टोळीतील मोस्ट वाँटेड किरण मदने जेरबंद

By ऑनलाइन मुक्तगिरी 5 y 1 m 18 hrs 33 min 25 sec ago

सातारा : सातारा व पुणे जिल्हयात महामार्गावरील जोडरस्त्यावर लुटमार करणार्‍या योगेश मदने टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई झाली होती. याच टोळीतील फरार असलेल्या सराईत आरोपीला एलसीबीच्या पथकाने फलटण तालुक्यातील ताथवडा घाटात दोन किलोमीटरपर्यंत पाठलाग करून शिताफीने Read More..

WhatsApp
मरिआईची वाडी फाटा  येथे गोमांस घेवून निघालेली पिक-अप गाडी पकडली
मरिआईची वाडी फाटा येथे गोमांस घेवून निघालेली पिक-अप गाडी पकडली

By ऑनलाइन मुक्तगिरी 5 y 1 m 1 d 16 hrs 45 min 41 sec ago

लोणंद : लोणंदजवळील येथील शिरवळ रोडवर मरिआईची वाडी फाटा या ठिकाणी गोमांस घेऊन चाललेली गाडी गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी पकडून लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. लोणंद शिरवळ मार्गावर लोणंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मरिआईची वाडी फाटा येथे निखील Read More..

WhatsApp