जागेच्या कारणावरून अतीत येथे दोन कुटुंबात धुमश्‍चक्री

परस्परविरोधी फिर्यादी दाखल
Published:Apr 28, 2021 01:57 PM | Updated:Apr 28, 2021 01:57 PM
News By : Muktagiri Web Team
जागेच्या कारणावरून अतीत येथे दोन कुटुंबात धुमश्‍चक्री

अतीत (ता.सातारा) येथे जागेच्या कारणावरून दोन कुटुंबात भांडणे होऊन बोरगाव पोलीस ठाण्यात दोन्ही कुटुंबाकडून गर्दी मारामारी व विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.