गजा मारणे टोळी सदस्यांना खंडणीप्रकरणी तीन दिवस कोठडी

Published:5 y 2 m 15 hrs 17 min 33 sec ago | Updated:5 y 2 m 15 hrs 17 min 33 sec ago
News By : Muktagiri Web Team
गजा मारणे टोळी सदस्यांना खंडणीप्रकरणी तीन दिवस कोठडी

खंडणीच्या उद्देशाने आलेल्या गज्या मारणे टोळीशी संबंधित तेरा जणांची न्यायालयाने तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी  केली आहे. गुरुवारी वाई पोलिसांनी पुणे महाबळेश्‍वर रस्त्यावर भीमनगर  वाई तपासणी नाक्यावर सर्वांना ताब्यात घेतले होते.