मरिआईची वाडी फाटा येथे गोमांस घेवून निघालेली पिक-अप गाडी पकडली

लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 
Published:Apr 24, 2021 03:05 PM | Updated:Apr 24, 2021 03:05 PM
News By : Muktagiri Web Team
मरिआईची वाडी फाटा  येथे गोमांस घेवून निघालेली पिक-अप गाडी पकडली

लोणंदजवळील येथील शिरवळ रोडवर मरिआईची वाडी फाटा या ठिकाणी गोमांस घेऊन चाललेली गाडी गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी पकडून लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.