भारत-नेपाळ दरम्यान १७ ऑगस्टला बैठक

Published:Aug 12, 2020 10:45 AM | Updated:Aug 12, 2020 10:45 AM
News By : Muktagiri Web Team
भारत-नेपाळ दरम्यान १७ ऑगस्टला बैठक

भारताचे नेपाळमधील राजदूत विनय मोहन क्वात्रा व नेपाळचे परराष्ट्र सचिव शंकर दास बैरागी या बैठकीत सहभागी होणार असून त्यांच्यातील चर्चा वादग्रस्त विषयांवर केंद्रित राहणार नाही.