ब्रेकिंग न्युज
By ऑनलाइन मुक्तगिरी 2 y 1 m 1 d 22 hrs 21 min 7 sec ago
नागठाणे - शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी ज्ञानवर्धन, ज्ञान संवर्धन आणि ज्ञानदान याच आपल्या जीवित ध्येयाशी प्राणप्रतिष्ठेने एकनिष्ठ राहून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था स्थापन केली या संस्थेच्या नागठाणे महाविद्यालयाचे रौप्य महोत्सवी वर्ष Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 03, 2022 04:05 PM
सातारा : सातारा जिल्ह्यात पुनर्वसनाचे प्रश्न अत्यंत गंभीर आहे. कोयना धरणामुळे विस्थापित झालेल्या असंख्य खातेदारांचे अद्यापही पूर्णतः पुनर्वसन झालेले नाही. या पुनर्वसन प्रक्रियेची येत्या आठ दिवसात माहिती घेऊन त्या खातेदारांना योग्य त्या सोयी सुविधा देण्याची Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 4 y 6 m 1 d 15 hrs 37 min 34 sec ago
सातारा : सातारा शहरातील 85 पैकी 70 यांच्या सफाईचे काम पूर्ण झाले आहे. या मोहिमेसाठी वीस सफाई कामगारांचा टास्क फोर्स तैनात असून येत्या 30 मे पर्यंत ही सर्व कामे तातडीने पूर्ण केली जातील अशी माहिती पालिका मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिली. ओढ्याचे पाणी तुंबून कुठे Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 30, 2021 02:42 PM
सातारा : सातार्यात विनाकारण बाहेर फिरणार्या 50 जणांची करोना तपासणी करण्यात आली. यामध्ये एक महिला व दोन पुरुष बाधित आढळून आले. सातारा शहरात टाळेबंदी व संचारबंदीचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई करूनही नागरीक रस्त्यावर विनाकारण फिरत आहेत. करोना तपासणी करण्यात Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 26, 2021 10:40 AM
सातारा : कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्कारावरील प्रत्यक्ष खर्च आणि सातारा पालिकेने काढलेल्या बिलात तफावत आहे. प्रत्येक मृत व्यक्तीमागे दोन हजार जादा खर्च होत असून आजअखेर दीड हजारांहून जास्त मृतांवर अंत्यसंस्कार झाले आहेत. म्हणजेच जवळपास 30 Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 15, 2021 09:50 AM
सातारा : सातारा शहरातील गोडोली या भागात दरवर्षी मोठया उत्साहाने पुर्वीपासून पंरपरेप्रमाणे गोडोली गावाची यात्रा साजरी होत असते. मात्र, या वर्षी कोरोना महामारीचे संकट संपूर्ण जगावर कायम आहे. या संकटातून वाचण्यासाठी गर्दी टाळणे महत्वाचे आहे. ती टाळण्यासाठी व Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 04, 2021 12:41 PM
नागठाणे : पुणे- बंगळूर महामार्गावर वळसे (ता. सातारा) गावानजीक आज दुपारी वडाचे जुने झाड रस्त्यावर कोसळले. त्याखाली एक दुचाकी व बोलेरो जीप सापडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, महामार्गावरील वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली. आज दुपारी दोन वाजण्याच्या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 15, 2020 03:54 PM
सातारा : जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 42 बाधितांची नोंद झाली असून, 6 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 31 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. जिल्ह्यात आणखी 31 जण कोरोनामुक्तजिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 04, 2020 03:16 PM
सातारा ः सातारा जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 235 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला तर उपचारादरम्यान 12 जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या एकूण रुग्णसंख्या 47,404 इतकी असली तरी 43104 जणांनी कोरोनावर मात केली आहे.दरम्यान, दिवसभरात जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 04, 2020 09:07 AM
सातारा : सातारा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष निवडीसाठी नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली दि. 5 रोजी दुपारी 12.30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे विशेष सभा बोलावण्यात आली आहे. उपनगराध्यक्षपदासाठी सकाळी 10 वाजल्यापासून नामनिर्देशपत्र स्वीकारले जाणार आहे. उपनगराध्यक्ष Read More..