May 26, 2026

ब्रेकिंग न्युज

HOME / TAG
कोरोनाच्या विळख्यामुळे दहिवडी शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित
कोरोनाच्या विळख्यामुळे दहिवडी शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 23, 2021 01:19 PM

सातारा : दहिवडी शहरामध्ये कोरोना बाधित रुग्ण जास्त प्रमाणात आढळल्याने या विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता मौजे दहिवडी ता. माण येथील संपूर्ण दहिवडी शहर व त्यामधील वाड्या वस्त्या हा परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून उपविभागीय अधिकारी Read More..

WhatsApp
जिल्ह्यात दिवसभरात 59 जण कोरोनाबाधित
जिल्ह्यात दिवसभरात 59 जण कोरोनाबाधित

By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 28, 2020 03:43 PM

सातारा :  जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 59 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला.दरम्यान, जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 72 नागरिकास  घरी सोडण्यात आले असून 406 जणांचे नमुने तपासणीसाठी Read More..

WhatsApp
जिल्ह्यात दिवसभरात 54 जण कोरोनाबाधित
जिल्ह्यात दिवसभरात 54 जण कोरोनाबाधित

By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 27, 2020 03:55 PM

सातारा : जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 54 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. दरम्यान, जिल्ह्यात विविध रुग्णालयातील 15 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. यामध्ये स्व. क्रांतीसिंह नाना पाटील Read More..

WhatsApp
करोना लस घेतली तरी मास्कपासून सुटका नाही; खबरदारी घ्यावीच लागणार
करोना लस घेतली तरी मास्कपासून सुटका नाही; खबरदारी घ्यावीच लागणार

By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 19, 2020 03:07 PM

बंगळुरू : करोना प्रतिबंधात्मक लस घेतली तरी नागरिकांना खबरदारी घ्यावी लागेल. त्यांना महिनाभर निरीक्षणाखाली राहावे लागेल , असे मत बंगळुरातील क्ष-किरण तज्ज्ञ डॉ. सुंदर यांनी व्यक्त केले आहे. डॉ. सुंदर यांना ब्रिटनमध्ये फायजरची लस देण्यात आली होती. ३३ वर्षीय डॉ. सुंदर Read More..

WhatsApp
करोना लसीकरणासाठी महाराष्ट्रात असा आहे अॅक्शन प्लान
करोना लसीकरणासाठी महाराष्ट्रात असा आहे अॅक्शन प्लान

By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 13, 2020 02:21 PM

राज्यात करोना प्रतिबंधक लस देण्यात येणार असून त्यांचे गट तयार करून त्याचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. राज्यातील सरकारी आरोग्य संस्थांमधील अडीच लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. तसेच लशीच्या साठवणुकीसाठी राज्यात ३४ जिल्ह्यांसह २७ Read More..

WhatsApp
लसीकरणाची नवी गाइडलाइन आली, राज्ये ठरवणार लसीकरणाची तारीख
लसीकरणाची नवी गाइडलाइन आली, राज्ये ठरवणार लसीकरणाची तारीख

By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 13, 2020 08:49 AM

नवी दिल्ली: देशात लसीकरणाची (Covid-19 Vaccination) जोरात तयारी सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला प्रत्येक सत्रात फक्त १०० लोकांना लशीचा डोस दिला जाणार आहे. लशीची उपलब्धता आणि तयारी उत्तम झाली तर ही संख्या २०० पर्यंत पोहोचू शकणार आहे. नॅशनल एक्स्पर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सीन Read More..

WhatsApp
राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचे निधन
राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचे निधन

By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 28, 2020 02:51 AM

पुणे:राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे पुण्यातील रूबी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी रुग्णालयात जाऊन भालके यांच्या प्रकृतीची विचारपूस Read More..

WhatsApp
जिल्ह्यात दिवसभरात 42 कोरोनाबाधित
जिल्ह्यात दिवसभरात 42 कोरोनाबाधित

By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 15, 2020 03:54 PM

सातारा : जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 42 बाधितांची नोंद झाली असून, 6 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 31 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. जिल्ह्यात आणखी 31 जण कोरोनामुक्तजिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये Read More..

WhatsApp
जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 235 जण कोरोनाबाधित
जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 235 जण कोरोनाबाधित

By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 04, 2020 03:16 PM

सातारा ः सातारा जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 235 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला तर उपचारादरम्यान 12 जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या एकूण रुग्णसंख्या 47,404 इतकी असली तरी 43104 जणांनी कोरोनावर मात केली आहे.दरम्यान, दिवसभरात जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना Read More..

WhatsApp
जिल्ह्यात 237 जण कोरोनाबाधित
जिल्ह्यात 237 जण कोरोनाबाधित

By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 03, 2020 04:21 PM

सातारा :  जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात 237 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला तर 5 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आजअखेर 47169 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे तर 42680 जण उपचारानंतर बरे होवून घरी परतले आहेत. दुदैवाने 1568 जणांचा कोरोनामुळे जिल्ह्यात बळी गेला Read More..

WhatsApp