करोना लसीकरणासाठी महाराष्ट्रात असा आहे अॅक्शन प्लान

Published:Dec 13, 2020 02:21 PM | Updated:Dec 13, 2020 02:23 PM
News By : Muktagiri Web Team
करोना लसीकरणासाठी महाराष्ट्रात असा आहे अॅक्शन प्लान

लसीकरणासाठी पहिल्या गटात सरकारी आणि खासगी दवाखान्यातील आरोग्यसेवक कर्मचारी, रोजंदारीवरील कामगार आणि एकात्मिक बालविकास प्रकल्पातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी नऊ गटात वर्गीकरण करण्यात आले आहे.