ब्रेकिंग न्युज
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 06, 2021 03:29 PM
सातारा : बहिणीस त्रास देत असल्याच्या कारणावरून सातार्यानजिक खंडोबाचा माळ येथे आकाश राजेंद्र शिवदास या युवकाचा निर्घृण खून करून मृतदेहाची पेटवून विल्हेवाट लावण्याची घटना घडली. मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस येताच स्थानिक गुन्हे शाखेने जलद तपास करून तीनजणांना Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 5 y 4 m 1 d 1 hrs 41 min 49 sec ago
सातारा : आसले, ता. वाई येथील ओंकार चव्हाण यांचा निर्घृण खून करून प्रेताची विल्हेवाट लावल्याप्रकरणातील सुत्रधार गुंड अनिकेत ऊर्फ बंटी नारायण जाधव घटनेपासून पोलिसंना गुंगारा देत होता. अखेर सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पंजाब राज्यातील भटिंडा शहरातील एका Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 13, 2021 09:24 AM
म्हासुर्णे/निमसोड : शेतीच्या व शेतातील विहिरीच्या पाण्याच्या किरकोळ वादाच्या कारणातून व वडिलांना शिवीगाळ व मारहाणीच्या कारणातून गुरुवारी सायंकाळी आरोपी संजय पांडुरंग माने व वडील पांडुरंग देवबा माने यांनी मयत भाऊसो पांडुरंग माने यांना काठीने मारहाण केली. त्या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 16, 2020 09:18 AM
सातारा : घरासमोर चिकनचे खरकटे टाकण्याच्या कारणावरून एक वर्षांपूर्वी झालेल्या हल्ल्याचा राग मनात धरून एकाचा तलवार आणि कोयत्याने निर्घृण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना सातार्यातील बोगदा परिसरात मंगळवारी रात्री साडेदहा वाजता घडली. या खून प्रकरणी सातारा शहर Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 21, 2020 11:10 AM
सातारा : कोरेगाव तालुक्यातील दरे गावच्या हद्दीत माळरानावरील पारधी वस्तीवर विजय सावता काळे यांचा नऊ जणांनी निर्घुण खुन केला होता. यापैकी दोन संशयीतांना कोरेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले परंतु, मुख्य सुत्रधारासह इतर संशयीत पसार झाले होते. दि. 20 रोजी आसगाव, ता. Read More..