एक वर्षांपूर्वीच्या भांडणातून एकाचा निर्घुण खून 

सातार्‍यातील बोगद्यानजिकची घटना ः चौघे हल्लेखोर जेरबंद 
Published:Dec 16, 2020 09:18 AM | Updated:Dec 16, 2020 09:19 AM
News By : Muktagiri Web Team
एक वर्षांपूर्वीच्या भांडणातून एकाचा निर्घुण खून 

घरासमोर चिकनचे खरकटे टाकण्याच्या कारणावरून एक वर्षांपूर्वी झालेल्या हल्ल्याचा राग मनात धरून एकाचा तलवार आणि कोयत्याने निर्घृण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना सातार्‍यातील बोगदा परिसरात मंगळवारी रात्री साडेदहा वाजता घडली.