Jul 10, 2026

ब्रेकिंग न्युज

HOME / TAG
वडिलांच्या सिनेमात काम करण्याची वरूणची म्हणूनच नव्हती इच्छा
वडिलांच्या सिनेमात काम करण्याची वरूणची म्हणूनच नव्हती इच्छा

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 24, 2021 11:17 AM

वडिलांच्या सिनेमात काम करण्याची वरुणची नव्हती इच्छा, म्हणूनच त्याने अभिनेता वरुण धवनने त्याच्या अभिनयाने आजवर अनेक चाहत्यांची मनं जिकली आहेत. कॉमेडीसोबतच त्याने ‘बदलापूर’ आणि ‘ऑक्टोबर’ सारख्या सिनेमातून त्याच्या अभिनयाचं वेगळेपण जपलं. असं असलं तरी अनेकदा Read More..

WhatsApp
झारखंडच्या मुलीला हार्वर्ड विद्यापीठाची शिष्यवृत्ती; प्रियांका चोप्रा आणि नव्या नंदाने केलं कौतुक
झारखंडच्या मुलीला हार्वर्ड विद्यापीठाची शिष्यवृत्ती; प्रियांका चोप्रा आणि नव्या नंदाने केलं कौतुक

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 24, 2021 11:15 AM

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा भारतापासून दूर असली तरी भारतातील प्रत्येक घडामोडींची ती दखल घेत असते. नुकतीच प्रियांकाने भारतातील वाढत्या करोना रुग्णांची चिंता व्यक्त केली होती. यानंतर प्रियांकाने नुकतच एक ट्विट कर झारखंडमधील एका मुलीचं कौतुक केलं आहे. Read More..

WhatsApp
प्रीती झिंटा कडेही गुड न्युज
प्रीती झिंटा कडेही गुड न्युज

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 14, 2021 10:12 AM

अभिनेत्री प्रीती झिंटा ही पती जीन गुडइनसमवेत लॉस एंजेलिसमध्ये स्थायिक झाली आहे. पण, सद्या ती भारतात आहे. नुकतीच प्रीती पतीसमवेत अभिनेता हृतिक रोशनच्या घरी आली होती. हृतिकच्या घरातून बाहेर पडताना दोघांनाही स्पॉट केले गेले होते. यावेळी प्रीतीने परिधान केलेला ड्रेस Read More..

WhatsApp
‘कोण होणार करोेेडपती’चे सोनी मराठी वाहिनीवर सूत्रसंचालन करणार सचिन खेडेकर
‘कोण होणार करोेेडपती’चे सोनी मराठी वाहिनीवर सूत्रसंचालन करणार सचिन खेडेकर

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 23, 2021 11:53 AM

  2021 मध्ये सोनी मराठी वाहिनीवर कोण होणार करोडपती सुरू होणार आहे. ज्ञान तुम्हांला यशाच्या शिखरावर पोचवू शकतं.  मिस्ड कॉल म्हणजे एक करोडचा कॉल हा आता महाराष्ट्रासाठी मूलमंत्र झाला आहे. आता एक मिस्ड कॉल तुम्हांला करोडपती बनवू शकतो. एक मिस्ड कॉल देऊन तुम्ही कोण होणार Read More..

WhatsApp
शेवंता येतेय भेटीला; पुन्हा एकदा पाहायला मिळणार थरार
शेवंता येतेय भेटीला; पुन्हा एकदा पाहायला मिळणार थरार

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 22, 2021 10:53 AM

झी मराठी वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘रात्रीस खेळ चाले.’ रहस्य आणि थरारक कथानकाने या मालिकेने प्रेक्षकांना कायमच खिळवून ठेवलं. हाच थरार आता प्रेक्षकांना पुन्हा अनुभवता येणार आहे. 22 मार्च म्हणजेच आजपासून ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेचा तीसरा भाग Read More..

WhatsApp
पूजाने वाढवले मानधन
पूजाने वाढवले मानधन

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 21, 2021 10:08 AM

पूजा हेगडे लवकरच प्रभासबरोबर ‘राधे शाम’मध्ये दिसणार आहे. त्याशिवाय दक्षिणेतील स्टार थलपती विजयबरोबर ती एका सिनेमातही असणार आहे. अर्थात या दोघांच्या एकत्रित सिनेमाची अद्याप अधिकृतपणे घोषणा केली गेलेली नाही.या सिनेमाचे शीर्षकदेखील अद्यापनिश्‍चित झालेले नाही. Read More..

WhatsApp
राणी मुखर्जी आवाजामुळे अडकली होती वादाच्या भोवर्‍यात
राणी मुखर्जी आवाजामुळे अडकली होती वादाच्या भोवर्‍यात

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 21, 2021 10:02 AM

एकेकाळी बॉलिवूड गाजवणार्‍या अभिनेत्रींच्या यादीमध्ये अभिनेत्री राणी मुखर्जीचा समावेश आहे. आज राणीचा 43वा वाढदिवस आहे. रानीचा जन्म 21 मार्च 1978 साली कोलकातामध्ये एका बंगाली कुटूंबात झाला होता. लहानपणापासून रानीला अभिनयाची आवड होती. राणीचे वडील राम मुखर्जी हे बंगाली Read More..

WhatsApp
‘जॉबलेस’ सीरिजच्या शूटिंगचा श्रीगणेशा
‘जॉबलेस’ सीरिजच्या शूटिंगचा श्रीगणेशा

By ऑनलाइन मुक्तगिरी 5 y 4 m 1 d 20 hrs 43 min 10 sec ago

‘जॉबलेस’ या सीरिजच्या शूटिंगचा श्रीगणेशा नुकताच पुण्यात झाला. ‘जॉबलेस’ नावाची ही वेबसीरिज आहे. या सीरिजची पटकथा सस्पेंस क्राईम थ्रिलरने भरपूर आहे. ‘जॉबलेस’ची कथा ही एका सर्वसाधारण मध्यमवर्गीय मराठी माणसाची आहे, जो एका छोट्याशा नजरचुकीनं गुन्हेगारीच्या Read More..

WhatsApp
रज्जोचा दबंग लूक!, खाकी वर्दीतील सोनाक्षी सिन्हाचा दमदार अंदाज
रज्जोचा दबंग लूक!, खाकी वर्दीतील सोनाक्षी सिन्हाचा दमदार अंदाज

By ऑनलाइन मुक्तगिरी 5 y 4 m 1 d 20 hrs 46 min 51 sec ago

जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने प्रेक्षकांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केलीय. सोनाक्षीने तिचा एक दमदार लूकमधला फोटो शेअर करत डिजिटल पदार्पण करत असल्याचं जाहीर केलंय. सोनाक्षी लवकरच अ‍ॅमेझॉन प्राईमवरील एका वेब सीरिजमध्ये मुख्य Read More..

WhatsApp
वरीना हुसैन करणार तामिळ फिल्म इंडस्ट्रित पदार्पण
वरीना हुसैन करणार तामिळ फिल्म इंडस्ट्रित पदार्पण

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 08, 2021 07:13 AM

वरीना हुसैन सध्या ’द इन्कम्प्लिट मॅन’ च्या शुटिंगच्या निमित्ताने गोव्यात शुटिंग करते आहे. आता ती बॉलिवूड बरोबर दक्षिणात्य सिनेसृष्टीतही आपले नशिब आजमावणार आहे, असे समजते आहे.दक्षिणेकडच्या ’एनटीआर’ प्रॉडक्शनबरोबर तिने एक बिग बजेट सिनेमा करण्यास होकार दिला आहे. Read More..

WhatsApp