ब्रेकिंग न्युज
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 05, 2021 11:38 AM
बॉलिवूडमध्रे सध्रा अनेक कलाकारांकडे ॠेेव छशुी आहे. करीनापाठोपाठ आणखी एका कलाकाराच्रा घरी पाळणा हलणार आहे. रा कलाकाराने आपल्रा सोशल अकाऊंटवरून ही गोड बातमी शेअर केली आहे. चाहत्रांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.गारिका हर्षदीप कौर आई झाली आहे. ही बातमी कळताच Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 05, 2021 11:35 AM
प्रिरंका चोप्राचं चाहत्रांसाठी मोठं बॉलिवूड अभिनेत्री आणि लेखक प्रिरंका चोप्रा जोनस सध्रा तिच्रा ’अनफिनिश्ड’ पुस्तकामुळे तुफान चर्चेत आहे. प्रिरंकाने रा पुस्तकामध्रे तिच्रा आरुष्रात आलेले अनेक चांगले-वाईट अनुभव मांडले आहेत. प्रिरंकाच्रा ’अनफिनिश्ड’ Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 02, 2021 11:44 AM
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि भूमी पेडणेकर स्टारर ’सोनचिरिया’ या चित्रपटाच्या रिलीजला सोमवारी दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. हा चित्रपट 1 मार्च 2019 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भूमी पेडणेकरने सुशांत Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 02, 2021 11:40 AM
सलमान खानचे ‘एक था टायगर’, ‘टायगर जिंदा है’ हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलेच गाजले. प्रेक्षकांनी या चित्रपटांना भरघोस प्रतिसाद दिला. याच मालिकेतला तिसरा भागही येणार असल्याच्या बातम्या येत आहेत. आता या तिसर्या भागाच्या चित्रीकरणाबद्दल एक बातमी समोर आली Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 28, 2021 11:41 AM
आपण बर्याच वेळा बघितले असणार की पाऊस पडल्यावर आकाशात सात रंगांची एक सुंदर आकृती दिसते ज्याला आपण इंद्रधनुष्य असे म्हणतो. परंतु आपण कधी विचार केला आहे की आकाशात हे इंद्रधनुष्य कसे तयार होते ? चला तर मग जाणून घेऊ या.खरं तर पाऊस पडल्यावर आकाशात पाण्याचे काही थेंब Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 28, 2021 07:32 AM
दीपक देशमुख सातारा, दि. 27 ः प्रेम, विश्वास, आदर, काळजी, आपुलकीच्या आधारावर सुखी संसार सुरू असतानाच एखादे वादळ येऊन संसाराची गाडी भरकटते. इगो, संशय, मत्सर, अविश्वास अशा अनेक कारणांनी संसारामध्ये भांडणे लागतात. ही भांडणे चार भिंतीत न राहता अनेकदा संसार मोडण्याची वेळ Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 27, 2021 11:52 AM
लोक त्यांच्या त्वचेला चमकदार बनवण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न करतात. यासाठी बाजारात बर्याच प्रकारची सौंदर्य उत्पादने उपलब्ध आहेत. परंतु, ही उत्पादने आपल्या त्वचेसाठी योग्य ठरतीलच असे नाही. कारण त्याचेही अनेक दुष्परिणाम आहेत, जे तुमच्या त्वचेला चमक देणार नाही Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 27, 2021 11:50 AM
बर्याच वेळा आपण असे बघितले आहे की जेव्हा सूर्यास्त होतो किंवा सूर्य उगवतो तेव्हा त्याचा आकार मोठा दिसतो असं का होते? बरं!सूर्य हा पृथ्वीवरील नैसर्गिक ऊर्जेचा सर्वात मोठा स्रोत आहे, सूर्य सौर मंडळाचा एक मोठा पिंड आहे आणि त्याचा व्यास सुमारे 13 लाख 90 हजार किलोमीटर आहे. Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 27, 2021 11:48 AM
’नाक, कान टोचण्याची सध्या तरुण-तरुणींमध्ये क्रेझ आहे. मुलींबरोबरच मुलांमध्येही कान, नाक, भुवई टोचण्याचा प्रकार सर्रास नजरेस पडतो. पिअर्सिंग म्हणजे नाक किंवा शरीराच्या कोणत्याही अंगाला टोचून घेऊन आवडते दागिने जसे सर्जिकल स्टेलनेस स्टिल, सोने, प्लॅटिनम घालून Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 27, 2021 11:45 AM
प्रत्येक कलाकार हा सतत आपल्या क्षमता विस्तारण्याचा प्रयत्न करत असतो. हिंदी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये असे अनेक कलाकार आहेत की ज्यांनी चित्रपटात अभिनयासोबत गाणंही म्हटलं आहे. अभिनेत्री परिणीती चोप्रानेही आपल्या एका चित्रपटात गाणं म्हटलं आहे. आपल्या ट्विटर Read More..