‘कोण होणार करोेेडपती’चे सोनी मराठी वाहिनीवर सूत्रसंचालन करणार सचिन खेडेकर

Published:5 y 5 m 22 hrs 32 min 42 sec ago | Updated:5 y 5 m 22 hrs 32 min 42 sec ago
News By : Muktagiri Web Team
‘कोण होणार करोेेडपती’चे सोनी मराठी वाहिनीवर सूत्रसंचालन करणार सचिन खेडेकर

  2021 मध्ये सोनी मराठी वाहिनीवर कोण होणार करोडपती सुरू होणार आहे. ज्ञान तुम्हांला यशाच्या शिखरावर पोचवू शकतं.  मिस्ड कॉल म्हणजे एक करोडचा कॉल हा आता महाराष्ट्रासाठी मूलमंत्र झाला आहे. आता एक मिस्ड कॉल तुम्हांला करोडपती बनवू शकतो. एक मिस्ड कॉल देऊन तुम्ही कोण होणार करोडपतीमध्ये सहभागी होण्यासाठी रजिस्ट्रेशन करू शकता.कोण होणार करोडपती’ ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी  24 मार्चपासून नोंदणी सुरू होणार आहे. 24 मार्च ते 2 एप्रिल यादरम्यान 80800 44 222 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन किंवा सोनी लि