May 26, 2026

ब्रेकिंग न्युज

HOME / TAG
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या हत्येचा कट उधळला
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या हत्येचा कट उधळला

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 19, 2020 08:18 AM

फरीदाबाद : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या हत्येचा कट पोलिसांनी उधळला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका शार्प शूटरला अटक केली आहे. त्याने सलमानची माहिती गोळा करण्यासाठी रेकी केली होती. सलमान खान कुख्यात लॉरेन्स बिश्णोई टोळीच्या रडारवर असल्याची माहिती समोर आली आहे. Read More..

WhatsApp