ब्रेकिंग न्युज
By ऑनलाइन मुक्तगिरी May 13, 2021 10:23 AM
सातारा : तारळे, ता. पाटण येथील एका घरात जिल्हा विशेष शाखेच्या दहशतवाद विरोधी पथकाने छापा टाकून शौचालय आणि कारमध्ये लपवून ठेवलेल्या 103 किलो वजनाच्या 836 जिलेटीनच्या कांड्या हस्तगत केल्या. याप्रकरणी गोविंदसिंग बालुसिंग राजपुत (यादव) याला अटक करण्यात आली असून Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 29, 2021 03:42 PM
सातारा : शाहूपुरी, सातारा येथे शाहूपुरी पोलिसांच्या डी. बी. पथकाने चोरीची मोटारसायकल विकण्यासाठी आलेल्या सराईत चोरट्याला शिताफीने पकडून चोरीची दुचाकी हस्तगत केली. जुबेर शबाब शेख वय 19 रा. शुक्रवार पेठ सातारा, असे संशयिताचे नाव असून त्याच्यावर मंदिर दानपेटी फोडून Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 5 y 1 m 19 hrs 32 min 11 sec ago
कराड, प्रतिनिधी ः गोटे ता. कराड गावच्या हद्दीत स्वतःच्या फायद्याकरीता बेकायदा पानमसाला व सुगंधी तंबाखूची विक्री करणार्यास डीवायएसपींच्या पथकाने ताब्यात घेतले. शनिवारी ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून पाऊण लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. इम्रान Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 5 y 1 m 1 d 19 hrs 3 min 9 sec ago
सातारा : सैदापूर, ता. सातारा येथे तुंबलेल्या गटाराच्या सफाईचे काम थांबवण्याच्या कारणावरून महिला ग्रामपंचायत सदस्येला मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर सातारा तालुका पोलीस गुन्हा दाखल झाला आहे. सुधाकर गोविंद थोपटे व जावेद शौकत चावडीवाले रा. दोन्ही सैदापुर, ता. जि. Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 20, 2021 02:38 PM
सातारा : सातारा व पुणे जिल्ह्यात महामार्गावर, जोडरस्त्यावर प्रवासी, दुचाकीस्वार, महिला दुचाकीस्वार, जोडपी यांच्यावर पाळत ठेवून मारहाण करून रोख रक्कम व ऐवज लुटणार्या योगेश मदने याच्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. टोळीप्रमुख योगेश बाजीराव मदने रा. Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 19, 2021 02:07 PM
सातारा : वडजल, ता. फलटण येथे सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून 1 लाख 67 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत माहिती अशी दि.17 रोजी वडजल गावच्या हद्दीत शेतातील पत्र्याचे शेडमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती एलसीबीला मिळाली. त्यानंतर एलसीबीच्या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 16, 2021 01:32 PM
सातारा : सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पंचायत समितीच्या सदस्या यांचे पती रामचंद्र कोंडीबा सुतार व मुलगा अनिकेत सुतार, दीर लक्ष्मण कोंडीबा सुतार यांच्यासह साहिल राजू ओबळे, रविंद्र विश्वनाथ ओंबळे, निखिल उर्फ अनिकेत राजू ओबळे (सर्व रा. केंडबे) Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 12, 2021 01:12 PM
सातारा : पुसेसावळी (ता. खटाव) येथून बेकायदेशीरपणे गुटख्याची वाहतूक करणार्या गाडीवर सातारा स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत 3 लाख 91 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दि. 10 एप्रिल 2021 रोजी पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 08, 2021 02:05 PM
लोणंद : सासवड, ता. फलटण येथे काही दिवसांपुर्वी पेट्रोल पाईप लाईनला छिद्र पाडून पेट्रोल चोरी झाली होती. मात्र, यामुळे दोन हजार लिटर पेट्रोल आजूबाजूच्या जमीनीत मुरले जावून शेतीचे नुकसान झाले होते. याप्रकरणी लोणंद पोलिसांनी पर्दाफाश करत सातजणांच्या मुसक्या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 05, 2021 01:52 PM
सातारा : अवैधरित्या गुटखा विक्रीसाठी आणल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने बुधवार पेठ, सातारा येथे मोठी कारवाई केली असून गुटखा पानमसाल्याची तब्बल 39 पोती व बोलेरो जीप असा साडेदहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी शाहरुख उर्फ मुबीन अस्लम बागवान वय 28 वर्षे Read More..