सैदापूर ग्रामपंचायतीच्या महिला सदस्येला मारहाण

दोघांवर गुन्हा दाखल 
Published:5 y 1 m 1 d 17 hrs 45 min 42 sec ago | Updated:5 y 1 m 1 d 17 hrs 45 min 42 sec ago
News By : Muktagiri Web Team
सैदापूर ग्रामपंचायतीच्या महिला सदस्येला मारहाण

सैदापूर, ता. सातारा येथे तुंबलेल्या गटाराच्या सफाईचे काम थांबवण्याच्या कारणावरून महिला ग्रामपंचायत  सदस्येला मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर सातारा तालुका पोलीस गुन्हा दाखल झाला आहे. सुधाकर गोविंद थोपटे व जावेद शौकत चावडीवाले रा. दोन्ही सैदापुर, ता. जि. सातारा अशी दोघांची नावे आहेत.