Aug 24, 2026

ब्रेकिंग न्युज

HOME / TAG
११११ शिंदेवाडीत मध्यरात्री रक्तरंजित थरार
११११ शिंदेवाडीत मध्यरात्री रक्तरंजित थरार

By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 28, 2026 11:32 PM

११११ शिंदेवाडीत मध्यरात्री रक्तरंजित थरारखंडाळा तालुक्यातील शिंदेवाडी येथे सोमवारी (२७ जुलै) मध्यरात्री घडलेल्या थरारक हल्ल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. घराबाहेर बोलावून एका २६ वर्षीय युवकावर प्रथम लाथाबुक्क्या, दगड, विटा व लाकडी पट्टीने जीवघेणा हल्ला Read More..

WhatsApp
तारळे येथे 103 किलो जिलेटीनच्या कांड्या हस्तगत; जिल्हा विशेष शाखेची कामगिरी: बोलेरो कार जप्त
तारळे येथे 103 किलो जिलेटीनच्या कांड्या हस्तगत; जिल्हा विशेष शाखेची कामगिरी: बोलेरो कार जप्त

By ऑनलाइन मुक्तगिरी May 13, 2021 10:23 AM

सातारा : तारळे, ता. पाटण येथील एका घरात जिल्हा विशेष शाखेच्या दहशतवाद विरोधी पथकाने छापा टाकून शौचालय आणि कारमध्ये लपवून ठेवलेल्या 103 किलो वजनाच्या 836 जिलेटीनच्या कांड्या हस्तगत केल्या. याप्रकरणी गोविंदसिंग बालुसिंग राजपुत (यादव) याला अटक करण्यात आली असून Read More..

WhatsApp
सराईत दुचाकी चोरटा जेरबंद 
सराईत दुचाकी चोरटा जेरबंद 

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 29, 2021 03:42 PM

सातारा : शाहूपुरी, सातारा येथे शाहूपुरी पोलिसांच्या डी. बी. पथकाने चोरीची मोटारसायकल विकण्यासाठी आलेल्या सराईत चोरट्याला शिताफीने पकडून चोरीची दुचाकी हस्तगत केली. जुबेर शबाब शेख वय 19 रा. शुक्रवार पेठ सातारा, असे संशयिताचे नाव असून त्याच्यावर मंदिर दानपेटी फोडून Read More..

WhatsApp
अवैध गुटखा विक्रीप्रकरणी एकजण ताब्यात
अवैध गुटखा विक्रीप्रकरणी एकजण ताब्यात

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 25, 2021 02:17 PM

कराड, प्रतिनिधी ः गोटे ता. कराड गावच्या हद्दीत स्वतःच्या फायद्याकरीता बेकायदा पानमसाला व सुगंधी तंबाखूची विक्री करणार्‍यास डीवायएसपींच्या पथकाने ताब्यात घेतले. शनिवारी ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून पाऊण लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. इम्रान Read More..

WhatsApp
सैदापूर ग्रामपंचायतीच्या महिला सदस्येला मारहाण
सैदापूर ग्रामपंचायतीच्या महिला सदस्येला मारहाण

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 24, 2021 02:46 PM

सातारा : सैदापूर, ता. सातारा येथे तुंबलेल्या गटाराच्या सफाईचे काम थांबवण्याच्या कारणावरून महिला ग्रामपंचायत  सदस्येला मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर सातारा तालुका पोलीस गुन्हा दाखल झाला आहे. सुधाकर गोविंद थोपटे व जावेद शौकत चावडीवाले रा. दोन्ही सैदापुर, ता. जि. Read More..

WhatsApp
जोडप्यांना शस्त्राचा धाक दाखवून लुटणार्‍या योगेश मदनेच्या टोळीला मोक्का
जोडप्यांना शस्त्राचा धाक दाखवून लुटणार्‍या योगेश मदनेच्या टोळीला मोक्का

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 20, 2021 02:38 PM

सातारा : सातारा व पुणे जिल्ह्यात महामार्गावर, जोडरस्त्यावर प्रवासी, दुचाकीस्वार, महिला दुचाकीस्वार, जोडपी यांच्यावर पाळत ठेवून मारहाण करून रोख रक्कम व ऐवज लुटणार्‍या योगेश मदने याच्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. टोळीप्रमुख योगेश बाजीराव मदने रा. Read More..

WhatsApp
वडजल येथे जुगार अड्डयावर छापा
वडजल येथे जुगार अड्डयावर छापा

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 19, 2021 02:07 PM

सातारा : वडजल, ता. फलटण येथे सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून 1 लाख 67 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत माहिती अशी दि.17 रोजी वडजल गावच्या हद्दीत शेतातील पत्र्याचे शेडमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती एलसीबीला मिळाली. त्यानंतर एलसीबीच्या Read More..

WhatsApp
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 16, 2021 01:32 PM

सातारा : सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पंचायत समितीच्या सदस्या यांचे पती रामचंद्र कोंडीबा सुतार व मुलगा अनिकेत सुतार, दीर लक्ष्मण कोंडीबा सुतार यांच्यासह साहिल राजू ओबळे, रविंद्र विश्‍वनाथ ओंबळे, निखिल उर्फ अनिकेत राजू ओबळे (सर्व रा. केंडबे) Read More..

WhatsApp
बेकायदेशीपणे गुटख्याची वाहतूक करणार्‍यावर कारवाई
बेकायदेशीपणे गुटख्याची वाहतूक करणार्‍यावर कारवाई

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 12, 2021 01:12 PM

सातारा : पुसेसावळी (ता. खटाव) येथून बेकायदेशीरपणे गुटख्याची वाहतूक करणार्‍या गाडीवर सातारा स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत 3 लाख 91 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दि. 10 एप्रिल 2021 रोजी पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ Read More..

WhatsApp
पेट्रोलची पाईपलाईन फोडणारी चोरट्यांची टोळी जेरबंद 
पेट्रोलची पाईपलाईन फोडणारी चोरट्यांची टोळी जेरबंद 

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 08, 2021 02:05 PM

लोणंद : सासवड, ता. फलटण येथे काही दिवसांपुर्वी पेट्रोल पाईप लाईनला छिद्र पाडून पेट्रोल चोरी झाली होती. मात्र, यामुळे दोन हजार लिटर पेट्रोल आजूबाजूच्या जमीनीत मुरले जावून शेतीचे नुकसान झाले होते. याप्रकरणी लोणंद पोलिसांनी पर्दाफाश करत सातजणांच्या मुसक्या Read More..

WhatsApp