ब्रेकिंग न्युज
By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 05, 2020 08:43 AM
सातारा : सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. मृत्यूचे प्रमाणही चिंताजनक आहे. सातारा जिल्हा रुग्णालयासह सर्वच खाजगी रुग्णालयांमध्येही बेड शिल्लक नाही आणि त्यामुळे रुग्ण दगावत आहेत. या भयावह परिस्थितीला Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 27, 2020 07:52 AM
सातारा ः जिल्ह्यात बारा बाधितांचा उपचादरम्यान मृत्यू झाल्याने काळजीत भर पडली आहे. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलय, सातारा येथे यादवगोपाळ पेठ सातारा येथील 41 वर्षीय पुरुष, शेंडेवाडी ता. पाटण येथील 52 वर्षीय पुरुष, वर्णे ता. सातारा येथील 75 वर्षीय महिला, मायणी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 13, 2020 03:56 PM
पाटण : कोरोनाने पाटण शहरामध्ये चांगलाच तळ ठोकला असून पाटणची साखळी वाढतचं चाललेली आहे. कोरोना बाधित लोकांची सोय पाटण मधील चार कोविड सेंटरमध्रे केली जात आहे. मात्र रा कोविड सेंटर मधील उपद्रवी हुल्लडबाज तरुण इथंही आपल्रा अवगुणांचे चित्रण करुन प्रशासनास नाहक त्रास Read More..