ब्रेकिंग न्युज
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 31, 2026 10:11 PM
SIR अंतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; 1.91 लाख कायमस्वरूपी स्थलांतरित, 88 हजार 490 मृत मतदारांची नोंदसातारा, दि. 31 : विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत सातारा जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी सोमवारी, 31 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली. Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 19, 2026 04:41 PM
सातारा, दि. 19 :- जलसंधारणाबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने येत्या २१ ऑगस्ट रोजी भव्य वॉकेथॉन चे आयोजन करण्यात आले आहे. ही वॉकेथॉन सकाळी ठीक ६ वाजता राजवाडा येथून सुरू होणार असून शिवतीर्थ पोवई नाका येथे तिची सांगता होईल. वॉकेथॉन मध्ये Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 19, 2026 01:11 PM
जलसंधारण सप्ताह व अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करा- याशनी नागराजनसातारा दि. 19 :- मृद व जलसंधारण हे शेती, पर्यावरण आणि शाश्वत विकासाचा पाया मानले जाते. माती व पाण्याचे संरक्षण करणे आणि भावी पिढीमध्ये याविषयी जागरुकता निर्माण करणे ही काळाची गरज आहे. ही बाब Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 2 m 1 d 3 hrs 28 min 34 sec ago
सातारा दि. 7 :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात सातारा जिल्ह्यातील तब्बल 19 हजार 58 कर्ज खात्यांना मिळाला असून, एकूण 142 कोटी 7 लाख 39 हजार 284 रुपयांची रक्कम थेट संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा करण्यात आली आहे, अशी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 31, 2026 10:05 PM
परळी वार्ताहर :उरमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणात पाण्याची आवक झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी शुक्रवारी (३१ जुलै) सायंकाळी उरमोडी धरणाचे चारही वक्र दरवाजे उघडण्यात आले असून, धरणातून Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 01, 2026 07:09 PM
सातारा :मुक्तागिरी वेब टीम - छत्रपती शिवाजी महाराजांचे महापराक्रमी अंगरक्षक, अफजलखान वधाच्या ऐतिहासिक प्रसंगात आपल्या अतुलनीय शौर्याने स्वराज्याचे रक्षण करणारे वीर जिवाजी महाले यांच्या शौर्यगाथेला कायमस्वरूपी अभिवादन करण्याच्या उद्देशाने किल्ले Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Oct 21, 2024 01:07 AM
नागठाणे - शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी ज्ञानवर्धन, ज्ञान संवर्धन आणि ज्ञानदान याच आपल्या जीवित ध्येयाशी प्राणप्रतिष्ठेने एकनिष्ठ राहून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था स्थापन केली या संस्थेच्या नागठाणे महाविद्यालयाचे रौप्य महोत्सवी वर्ष Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 03, 2022 04:05 PM
सातारा : सातारा जिल्ह्यात पुनर्वसनाचे प्रश्न अत्यंत गंभीर आहे. कोयना धरणामुळे विस्थापित झालेल्या असंख्य खातेदारांचे अद्यापही पूर्णतः पुनर्वसन झालेले नाही. या पुनर्वसन प्रक्रियेची येत्या आठ दिवसात माहिती घेऊन त्या खातेदारांना योग्य त्या सोयी सुविधा देण्याची Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी May 21, 2022 07:51 AM
सातारा : सातारा शहरातील 85 पैकी 70 यांच्या सफाईचे काम पूर्ण झाले आहे. या मोहिमेसाठी वीस सफाई कामगारांचा टास्क फोर्स तैनात असून येत्या 30 मे पर्यंत ही सर्व कामे तातडीने पूर्ण केली जातील अशी माहिती पालिका मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिली. ओढ्याचे पाणी तुंबून कुठे Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 30, 2021 02:42 PM
सातारा : सातार्यात विनाकारण बाहेर फिरणार्या 50 जणांची करोना तपासणी करण्यात आली. यामध्ये एक महिला व दोन पुरुष बाधित आढळून आले. सातारा शहरात टाळेबंदी व संचारबंदीचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई करूनही नागरीक रस्त्यावर विनाकारण फिरत आहेत. करोना तपासणी करण्यात Read More..