रविवारी 489 कोरोनाबाधित

एकूण रुग्णसंख्या 13,997; दिवसभरात 11 बाधितांचा मृत्यू
Published:Aug 30, 2020 04:47 PM | Updated:Aug 30, 2020 04:47 PM
News By : Muktagiri Web Team
रविवारी 489 कोरोनाबाधित

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. दररोज 500 ते 600 रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. रविवारीदेखील 489 कोरोनाबाधित आढळले आहेत तर 11 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 13,997 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.