वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंता वाढली

जिल्ह्यात दिवसभरात 1933 कोरोना बाधित : 39 जणांचा मृत्यू 
Published:5 y 1 m 22 hrs 16 min 8 sec ago | Updated:5 y 1 m 22 hrs 16 min 8 sec ago
News By : Muktagiri Web Team
वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंता वाढली

जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1933 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 39 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.