जिल्ह्यात बाधितांची संख्या 20 हजार पार

दिवसभरात 921 जण बाधित : 23 जणांचा बळी
Published:6 y 1 m 9 hrs 10 min 11 sec ago | Updated:6 y 1 m 9 hrs 10 min 11 sec ago
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात बाधितांची संख्या 20 हजार पार

जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून, मंगळवारी जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येने 20 हजारांचा टप्पा ओलांडला. दिवसभरात 921 बाधित आढळले तर एकूण 23 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.