ग्रामस्थांनी प्रशासनाच्या निर्बंधांचे पालन करावे

रवींद्र सल्लक यांचे आवाहन : केळघरमध्ये कोरोनाची आढावा बैठक संपन्न
Published:5 y 2 m 19 hrs 10 min 42 sec ago | Updated:5 y 2 m 19 hrs 10 min 42 sec ago
News By : Muktagiri Web Team
ग्रामस्थांनी प्रशासनाच्या निर्बंधांचे पालन करावे

‘येथे कोरोना बाधितांचा आकडा वाढत असताना कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थ प्रयत्न करणार आहेत. गाव कोरोनामुक्त होऊन पूर्वपदावर येण्यासाठी गावातील सर्व ग्रामस्थांनी प्रशासनाने घालून दिलेल्या निर्बंधांचे पालन करावे,’ असे आवाहन सरपंच रवींद्र सल्लक यांनी केले.