‘भाजपा जिल्हा महिला मोर्चा’ने दिले आशाताईंना लढण्याचे बळ

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते किटचे वाटप
Published:6 y 1 m 1 d 13 hrs 52 min 43 sec ago | Updated:6 y 1 m 1 d 13 hrs 52 min 43 sec ago
News By : Muktagiri Web Team
‘भाजपा जिल्हा महिला मोर्चा’ने दिले आशाताईंना लढण्याचे बळ

कोरोनासारख्या भयंकर रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी सर्व स्तरांतून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. या भीषण परिस्थितीत आशाताईंनी आपला जीव धोक्यात घालून शासनाने दिलेल्या कामाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडत कोविड विरुद्धच्या लढाईत आघाडीवर आहेत. या संकटाशी सामना करताना त्यांच्या या लढाईला बळ देण्यासाठी ‘भाजपाचा जिल्हा महिला मोर्चा’च्या अध्यक्षा डॉ. सुरभी भोसले-चव्हाण यांच्या माध्यमातून राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते व