ब्रेकिंग न्युज
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 25, 2020 08:13 AM
सातारा : जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 496 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत, तर 9 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.कराड तालुक्यातील कराड 11, वारुंजी 4, कापील 2, Read More..