ब्रेकिंग न्युज
By ऑनलाइन मुक्तगिरी 6 y 1 d 42 min 50 sec ago
म्हसवड : म्हसवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच असून, दि. 23 रोजी आलेल्या अहवालानुसार शहरात आणखी 5 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, म्हसवड शहराची शतकाकडे वाटचाल सुरू आहे. शहरातील यापूर्वी सापडलेल्या कोरोनाबाधितांच्या Read More..