ब्रेकिंग न्युज
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 21, 2020 02:45 PM
महाबळेश्वर : महाबळेश्वर शहरात आज 13 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून, यामध्ये पालिकेचे नाक्यावरील कर्मचारी, स्वच्छता विभागाच्या काही कर्मचार्यांचा समावेश आहे. आजअखेर शहरातील बाधितांची संख्या 184 झाली असून, 58 जण कोरोनामुक्त आहेत तर महाबळेश्वर तालुक्यात Read More..