ब्रेकिंग न्युज
By ऑनलाइन मुक्तगिरी 6 y 1 d 20 hrs 29 min 45 sec ago
सातारा : जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात विविध रुग्णालयांत व कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले 342 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. यामध्ये जावली तालुक्यातील 13, कराड 144, खंडाळा 25, खटाव 5, Read More..