वडूजमध्ये ‘वंचित’चे हलगी वाजवून आंदोलन

Published:Aug 13, 2020 12:51 PM | Updated:Aug 13, 2020 12:51 PM
News By : Muktagiri Web Team
वडूजमध्ये ‘वंचित’चे हलगी वाजवून आंदोलन

केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊनचा मार्ग बंद करून राज्यातील एसटी बस पुन्हा पूर्ववत सुरू करावी, या मागणीसाठी बहुजन वंचित आघाडीच्यावतीने एसटी आगार आवारात हलगी वादन आंदोलन करून प्रशासनास जाग आणण्याचा प्रयत्न केला.