कोरोनाचा प्रकोप: दिवसभरात 396 बाधित 

नऊ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू 
Published:Aug 19, 2020 04:57 PM | Updated:Aug 19, 2020 04:57 PM
News By : Muktagiri Web Team
कोरोनाचा प्रकोप: दिवसभरात 396 बाधित 

सातारा जिल्ह्यात संसर्ग वेगाने फैलावत असल्याने रुग्णसंख्या दहा हजारांच्या दिशेने वेगाने सरकू लागली आहे. बुधवारी आणखी 396 नव्या बाधितांची भर पडली असून 9 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.